कणकवली : कलमठ नाडकर्णी नगर येथील विलास साबाजी गांवकर (61) यांचे आज सकाळी प्रदीर्घ आजाराने टिटवाळा , मुंबई येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या दुर्धर आजारावर मुंबई येथे उपचार सुरू असल्याने सध्या ते टिटवाळा येथे राहावयास होते. अंत्यसंस्कार शनिवारी सायंकाळी उशिरा टिटवाळा येथे करण्यात आले. कणकवली येथे वास्तव्य असताना ते साई लस्सी कॉर्नर नावाने लस्सीचे दुकान चालवीत होते.बोलके असलेल्या विलास यांचा मित्रपरिवार मोठा होता. पत्रकार विजय गांवकर यांचे ते कनिष्ठ बंधू होत. रेड सॉईल स्टोरीज नावाने प्रसिद्ध असलेल्या पूजा गांवकर गवस यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी ,मुलगा , मुलगी आणि नात आहेत.
1
/
107
'गद्दारी करून आमदारकी नको होती, म्हणून गेलो नाही' - वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhvanaik
'वैभव नाईक शिंदेंकडून लढणार होते' - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane
सावंतवाडीत लवकरच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होणार #sawantwadi
पिंगुळी म्हापसेकर तिठा येथे भामटाचोर सीसीटीव्हीत कैद #kudal
यांना तरी तिकडे जावे लागले किंवा त्यांना तरी इकडे यावे लागेल #sawantwadi
ताज सारखं हॉटेल सिंधुदुर्गात येणं ही जिल्ह्यासाठी फार मोठी गोष्ट #sawantwadi
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पहिल्या 5 स्टार हॉटेलचा मार्ग मोकळा तरुण - नितेश राणे | Nitesh Rane
सावंतवाडीतील तिरंगा रॅली राज्यात दुसरी; विशाल परबांकडून आभार #vishalparab #sawantawadi
दोडामार्गात ६ वर्षांच्या चिमुरड्यासह २५ वर्षीय तरुण तिलारीत वाहून गेला #dodamarg
गेल्या १० वर्षात जे झालं नाही ते मागच्या दीड वर्षात करून दाखवलं #nileshrane
मुख्याधिकारी गौरी पाटील यांचे काम नियमाला धरुनच - समीर नलावडे #kankavli
पिंगुळीत अनोळखी व्यक्तीमुळे खळबळ #kudal #pinguli #sindhudurg
1
/
107


Subscribe







