Category बातम्या

घोणसई गावातील अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपात जाहीर प्रवेश;

घोणसई गावात भाजपाची ताकद वाढली; महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवकांसह अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश वाडा : वाडा तालुक्यातील घोणसई गावातील महिला, ज्येष्ठ नागरिक आणि मोठ्या संख्येने तरुण कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. वाडा येथील भाजपा कार्यालयात आयोजित प्रवेश…

मानवी हक्क आयोगाच्या निकालावर दिगंबर पावसकर समाधानी नाहीत

आता दिल्लीत धाव घेणार! कुडाळ : १८ जानेवारी २०२५ रोजी झालेली मारहाण आणि त्यानंतर मानवी हक्क आयोगाकडे दाखल केलेल्या खटल्याचा निकाल ७ जुलै २०२६ रोजी लागला. मात्र, या निकालातून मिळालेली शिक्षा पुरेशी नसल्याची भावना तक्रारदार दिगंबर (बाबल) पावसकर यांनी व्यक्त…

आपला आवाज हि आपली ओळख

ज्येष्ठ रंगकर्मी आणि स्वर संस्कार तज्ज्ञ श्रीनिवास नार्वेकर यांचे प्रतिपादन संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे आवाज व कथाकथन संस्करण कार्यशाळा संपन्न कुडाळ : आपला आवाज हि आपली ओळख आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा चांगलं बोललं कि आपली चांगली छाप…

वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे कॉलेजमध्ये रोजगार मेळावा

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, सिंधुदुर्ग आणि आनंदीबाई रावराणे आर्टस, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक युवकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दिनांक २० जुलै रोजी सकाळी १०…

कुडाळ तहसीलदार कार्यालयासमोर शिवसेना (उबाठा), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेच्या वतीने धरणे आंदोलन

कुडाळ : सोमवार दिनांक 20 जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता शिवसेना (उबाठा), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेच्या वतीने कुडाळ तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले जाणार आहे. नीट परीक्षेत झालेल्या घोटाळ्यामुळे देशातील लाखो मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले. यातून निर्माण झालेल्या नैराश्यातून…

रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या माध्यमातून लिंगेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तुळसुली येथे विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा

कागदापासून आकर्षक फुले व पुष्पगुच्छ बनवण्याचे दिले प्रशिक्षण कुडाळ : रोटरी क्लब ऑफ कुडाळच्या माध्यमातून लिंगेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तुळसुली येथे विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना कागदापासून फुले व पुष्पगुच्छ बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. या…

विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल येथे जॉब रेडीनेस कोर्स यशस्वीरित्या संपन्न

कणकवली : युवक कल्याण संघ संचलित विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी, शिरवल (ता. कणकवली) येथील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल यांच्या वतीने दि. १३ ते १८ जुलै २०२६ या कालावधीत “वन वीक जॉब रेडीनेस प्रोग्राम ऑन एम्प्लॉयबिलिटी अँड डोमेन स्किल्स” या…

नांदगाव चोरी प्रकरणी ठसे तज्ञ व शॉन पथक यांनी केली तपासणी

कणकवली पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांनी दिली भेट. कणकवली : मुंबई गोवा महामार्गावरील नांदगाव ओटव फाटा सर्व्हिस रोड लगत असलेला बंगला काल दुपारी ३ ते ५ या वेळेत भर दिवसा फोडला होता. तसेच या नंतर काही अंतराने नांदगाव मधली वाडी…

कणकवलीत घराच्या परिसरात आलेल्या सर्पाला सर्पमित्र यश वर्दमकडून जीवदान

कणकवली / प्रतिनिधी कणकवली शहरातील सुतारवाडी येथे घराच्या परिसरात आलेल्या सापाला सर्पमित्र यश वर्दम या युवकाने पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. सुतारवाडी येथील श्री. चिंदरकर यांच्या विहिरीच्या कठड्यावर शनिवारी सकाळी साप आढळून आला. सुमारे दीड मीटर लांबीच्या या सापाला सर्पमित्र यश…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या मुळेच 86 कोटीची आंबा-काजू विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात

आंबा व काजू बागायतदारांना मोठा आर्थिक दिलासा माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांची माहिती ;35 हजार शेतकऱ्यांना मिळाला लाभ दिरंगाई होणारी विमा रक्कम यंदा जुलै महिन्यातच शेतकऱ्यांच्या खात्यात खासदार नारायण राणे यांचेही मानले आभार कणकवली : मत्स्य व बंदरे…

error: Content is protected !!