कणकवलीत एकावर चाकू हल्ला

व्हॉट्सअँप मेसेजवरून घडला प्रकार कणकवली : शहरातील बांधकरवाडी येथे धार्मिक कार्यक्रमात प्राण्यांचा बळी देऊ नका असा मेसेज व्हॉटसअॅपवर पाठवल्यावरून येथील सचिन पवार याच्यावर चाकू हल्ला करण्यात आला आहे. मंगळवारी कणकवली शहरातील बांधकरवाडीत सायंकाळी ४ वा. च्या सुमारास हा प्रकार घडला.…






