हळदीचे नेरूर येथे वाघाचा म्हशींच्या कळपावर हल्ला

एका म्हशीचा मृत्यू, एक जखमी, तीन बेपत्ता वनविभाग म्हणते तो वाघ नव्हे बिबट्या कुडाळ : तालुक्यात माणगाव खोऱ्यात सह्याद्री पट्यात वसलेल्या हळदीचे नेरुर गावात आत्माराम शिवराम नाईक (यतुरेकर) यांच्या पाच जनावरांच्या कळपावर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात एका म्हैशीचा वाघाने…








