सिंधदुर्ग डोंगरी निकष जाचक संच मान्यता परिपत्रक रद्द करा

सिंधुदुर्ग : जिल्ह्याला डोंगरी निकष लावून १५ मार्च २०२४ च्या जाचक संच मान्यता परिपत्रक रद्द करावे यासाठी पालघर येथे २६ एप्रिलला होणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनात ठराव मांडणार आहे, असे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीचे जिल्हाध्यक्ष अजय शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र…






