झोळंबे भिडेवाडीत वन्यहत्तींचा धुमाकूळ

दोडामार्ग : तालुक्यात धुमाकूळ घालणार्या वन्यहत्तींनी आपला मोर्चा तळकट झोळंबे भागाकडे वळविला आहे. झोळंबे भिडेवाडी येथील सदाशिव महेश्वर भिडे यांच्या बागायतीत काल दि. ३जून रोजी हत्तींनी नासधुस केली आहे. वन्यहत्तींच्या वाढलेल्या वावरामुळे या भागात दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने ओंकार…








