चेंदवण येथील आंबेडकरनगर येथील श्री. अनंत चेंदवणकर यांना शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांच्या माध्यमातून आर्थिक मदत

कुडाळ : चेंदवण आंबेडकर नगर येथील श्री.अनंत चेंदवणकर यांच्या घरावर दिनांक २५/०७/२०२५ रोजी फणसाचे झाड पडुन घराचे मोठे नुकसान झाले आहे. अनंत चेंदवणकर व पत्नी यांना मुलबाळ नसुन अनंत हे पॅरालेसिस या आजाराने त्रस्त असल्याने जाग्यावर आहेत. सध्या कुटुंबाला घर…








