घावनळेच्या अंकिता घावनळकरला उत्कृष्ट भाषाशैली म्हणून पुरस्कार

रील्स स्पर्धेचे करण्यात आले होते आयोजन निसर्ग सौंदर्याने नटलेलं आपलं कोकण. आपल्या कोकणातील कुडाळ तालुक्यातील निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं छोटंसं असं गाव म्हणजे आपली माड्याची वाडी. 108 महंत मठाधीश परमपूज्य गावडेकाका महाराज यांच्या संकल्पनेतून ह्या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांच्या मठाची स्थापना…








