सिंधुदुर्गात ‘धर्मवीर बलिदान मास’ निमित्त अभिवादन

शिवप्रेमींकडून ३० दिवस श्रध्दांजली अर्पण करण्याचे आवाहन सिंधुदुर्ग : स्वधर्म आणि स्वराज्यासाठी अमानुष यातना सोसूनही औरंगजेबाच्या अटी धुडकावून लावणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान काळ आजपासून (१८ फेब्रुवारी) सुरू होत आहे. या बलिदानाची स्मृती म्हणून राजमाता जिजाऊ चौक येथे…






