गणेशत्सवाच्या पार्श्वभूमीवर रो रो सेवेचे काम युद्ध पातळीवर सुरू

लवकरच होईल बुकिंग सुरू; जाणून घ्या दर ब्युरो न्यूज: गणेशोत्सव आणि कोकणात येणारा चाकरमानी हे नात अतूट आहे.आयुष्यात कितीही दगदग असली,कामाचा व्याप असला तरी आपल्या बाप्पाला भेटायला चाकरमानी आतुर असतोच.गणेशोस्तव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. अशातच चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी समोर…






