चेंदवण येथे सायबर गुन्हे व विद्यार्थी सुरक्षा विषयी मार्गदर्शन

        श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथे शनिवार दिनांक 13 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता या कार्यक्रमाला सुरुवात झाली. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री माणिक पवार यांनी उपस्थित मान्यवरांचे विद्यालयाच्या वतीने शब्दसुमनाने स्वागत करून कार्यक्रमाचे  प्रस्ताविक केले.संस्था खजिनदार श्री.अरुण अमरे, शाळा समिती अध्यक्ष श्री.देवेंद्र नाईक, शाळा समिती सदस्य श्री.संजय नाईक यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

निवती पोलीस स्टेशनचे पी.एस.आय. नितीन पाटील यांनी पालक व विद्यार्थ्यांना अतिशय महत्त्वपूर्ण आणि मोलाचे मार्गदर्शन केले.या मार्गदर्शनात त्यांनी पालकांची भूमिका, मुलगा-मुलगी यांच्याशी योग्य वागणूक, विद्यार्थी कोणते गुन्हे करतात व पूर्वी झालेले गुन्हे, त्यापासून मुलांना कसे रोखावे आणि त्यांचे लक्ष करिअरकडे कसे वळवावे याविषयी सविस्तर माहिती दिली.

या कार्यक्रमास ग्रामपंचायत चेंदवणचे सरपंच वैभवजी चेंदवणकर, सदस्य दिव्या पेडणेकर, सदस्य नारायण शृंगारे, ग्रामसेवक साळगावकर, तंटामुक्ती अध्यक्ष भूपेश चेंदवणकर, शाळा समिती अध्यक्ष देवेंद्र नाईक, सदस्य

error: Content is protected !!