Category बातम्या

गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवरील कामांची नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्यासह नगरसेवकांनी केली पाहणी

कुडाळ प्रतिनिधी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरातील गणेश घाट तसेच महत्त्वाचे मार्ग सुस्थितीत करण्याचे काम नगरपंचायतीने हाती घेतले असून या कामांची पाहणी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्यासह नगरसेवकांनी केली आहे.कुडाळ नगरपंचायतीने आपल्या क्षेत्रामध्ये गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कामे सुरू केली आहे ही…

इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ व चेंदवण माजी उपसरपंच सौ रश्मी देवेंद्र नाईक यांचे पुढाकारातून 600 फळझाडेरोप 300 महिलांना वितरित

सौ रश्मी नाईक यांचे संपर्कातील चेंदवण ,कवठी मधील तब्बल 300 महिलांचा उत्स्फूर्त सहभाग कुडाळ : इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ व चेंदवण माजी उपसरपंच सौ रश्मी देवेंद्र नाईक यांचे पुढाकारातून चेंदवण कवठी गावातील 300 महिलांना 600 फळझाडेरोप वितरण कार्यक्रम श्री देवी…

राठीवडे ग्राम पंचायत उपसरपंच पदी निखिल नारायण जाधव यांची बिनविरोध निवड.

संतोष हिवाळेकर / पोईप मालवण तालुक्यातील ग्राम पंचायत राठीवडे उपसरपंच पदी निखिल नारायण जाधव यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे. तत्कालीन उपसरपंच स्वप्निल पुजारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सदर निवड करण्यात आली आहे. स्वप्निल पुजारे यांनी आपली अडीच वर्षांची…

बिना परवाना बंदूक बनवणे प्रकरणी कृष्णा धुरी याला पोलिस कोठडी

मुंबई येथून एकाला घेतले ताब्यात कुडाळ : विनापरवाना बंदुका बनवण्याचे साहित्य ताब्यात बाळगल्याप्रकरणी माणगाव येथील कृष्णा धुरी यांना कुडाळ पोलिसांनी अटक केली. तसेच पोलिसांचे एक पथक मुंबईला रवाना झाले असून यामध्ये सुद्धा मुंबईवरून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. मुंबईवरून ताब्यात…

कॉटनकिंगची खास फ्रीडम ऑफर

कोणतेही ३ शर्ट खरेदी करा आणि मिळावा ६००/- रुपयांची भरघोस सूट 🇮🇳 कॉटनकिंगची खास फ्रीडम ऑफर🇮🇳 💥 कोणतेही ३ शर्ट खरेदी करा आणि मिळावा ६००/- रुपयांची भरघोस सूट 🔖 ऑफर १७ ऑगस्ट २०२५ पर्यंत 🛒मग , आजच भेट द्या…🛍️ पत्ता…

बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल कुडाळच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली लोकशाहीतील निवडणूक प्रक्रिया

कुडाळ : कुडाळ येथील बॅ नाथ पै सेंट्रल स्कूल कुडाळ या प्रशालेमध्ये दि. १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त. ‘मतदान करणे हा माझा हक्क आहे. हे विद्यार्थ्यांना कळावे म्हणून विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाची निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली सुरुवातीला विद्यार्थी…

वेंगुर्ल्याच्या अदिती परब हिला ‘मिस इंडिया २०२५’चा मानाचा किताब!

३१ जुलै रोजी ITC फॉरचून वाशी, नवी मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या दि इंटरनॅशनल ग्लॅमर प्रोजेक्ट मिस इंडिया २०२५ स्पर्धेत वेंगुर्ल्याची अदिती परब हिने “मिस इंडिया २०२५” हा प्रतिष्ठेचा किताब पटकावला. मुळ गाव मांगल्याचा मठ, परबवाडी येतील रहिवासी सध्या दहिसर,…

खालिद का शिवाजी’ या चित्रपटास जिल्ह्यातील सर्व चित्रपटगृहात प्रदर्शनासाठी मनाई करावी

समस्त शिवप्रेमींचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन कुडाळ : ‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटास जिल्ह्यातील सर्व चित्रपटगृहात प्रदर्शनासाठी मनाई करावी अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समस्त शिवप्रेमींनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व जिल्हा पोलिस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्याकडे सुपूर्त…

चेंदवण विद्यालयात ‘अर्थियन आर्ट फाउंडेशन’च्या वतीने कार्यशाळा आणि चित्रकला स्पर्धा

श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथे बुधवार, दिनांक ३० जुलै २०२५ रोजी अर्थियन आर्ट फाउंडेशन, कांदिवली या संस्थेच्या वतीने तसेच डॉर्फ कॅटल आणि नवदृष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आर्ट फॉर नेचर’ या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पर्यावरण व निसर्ग…

कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर ऑन फील्ड

कुडाळ शहरातील खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू कुडाळ : कुडाळ शहरातील खड्डे बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून कुडाळच्या नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांनी स्वतः रस्त्यावर उतरत ही काम हाती घेतले आहे. कुडाळ शहरातील रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले होते. त्यामुळे वाहनचालकांना…

error: Content is protected !!