नागपूर येथे ओबीसी आरक्षणासाठी ऑक्टोबर महिन्यात महामोर्चा काढण्यात येणार आहे.त्याला पाठिंबा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघाने मंगळवार दिनांक 23.09.2025. आणि आज बुधवार दिनांक 24.09.2025 रोजी या दोन दिवशीय ओबीसी आणि आरक्षित समाज आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओबीसी समाज बांधवानी लाक्षणीय उपस्थिती दर्शऊन सहभाग घेतला.आणि बुधवारी सायंकाळी 6 वाजता जिल्ह्यातील ओबीसी बांधवांच्या उपस्थितीत उपोषण आणि धरणे आंदोलनाची समाप्ती करण्यात आली.
दुसऱ्या दिवशीही या आंदोलनात सकाळी 11 वाजल्यापासून कुडाळ जिजामाता चौकात लाक्षणीक उपोषण आणि इशारा आंदोलन सुरु करण्यात आले होते.या दोन दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख राजकीय पक्षांचे पदाधीकारी आणि कार्यकर्ते यांनी हजेरी लावली होती.माजी आमदार परशुराम उपरकर,माजी आमदार प्रमोद जठार, संदेश पारकर, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,कुडाळ नगराध्यक्ष| सौ. प्राजक्ता बांदेकर शिरवकर, रणजित देसाई तसेच विविध सामाजिक संघटनांनी हजेरी लावली होती.आणि पाठिंबा दर्शवीला होता.तसेच ओबीसी आरक्षणा संदर्भातील जिल्ह्यातील आरक्षित समाजाचे नेतृत्व करणाऱ्या प्रमुख पदाधीकाऱ्यांनी आपली भूमिका या दोन दिवशीय आंदोलनात मांडली.
या दोन दिवशीय उपोषणास ओबीसी चे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी नितिन वाळके,सुनिल भोगटे,हेमंत करंगुटकर,रमण वायगणकर,चंद्रशेखर उपरकर,नंदन वेंगुर्लेकर,सौ.अस्मिता बांदेकर,रुपेश पावसकर,अभय शिरसाट,राजन नाईक,काका कुडाळकर,समिल जळवी,अरविंद करलकर,रमेश हरमलकर, सदा अणावकर,आनंद मेस्त्री, मंदार शिरसाट,अरविंद शिरसाट,रामा शिरसाट, विनायक अणावकर, सुनिल दुबळे, संजय पडते, अशोक पवार,निलेश पिंगुळकर, विलास आरोलकर, शरद पावसकर, उदय मांजरेकर, अनुप नाईक, सुहास बांदेकर, शेखर जळवी, भरत आवळे, विकास वैद्य, राजू गवंडे, ऍड, विलास वेंगुर्लेकर, दीपक कोचरेकर, जयप्रकाश चमणकर, आनंद पाटकर, प्रसाद अरविंदेकर, अतुल बंगे, पपू शिरसाट, अजय शिरसाट, रमेश बोन्द्रे, बाळा बोर्डकर, श्री. आजगावकर, जोती जळवी, श्रेया गवंडे, भरत आवळे, संजय भोगटे, जयप्रकाश चमणकर, निलेश जोशी, बाळा पावसकर,महेश परुळेकर, योगेश तुळसकर,विनायक शिरसाट, राजू भोगटे, विजय पासकर, प्रभाकर चव्हाण, काका कुडाळकर, राजन तेली, चेतन धुरी, रवी तळाशीलकर, जयेश जळवी,यतीन खोत, श्रीकांत वेंगुर्लेकर,संजय मालणकर,सौ.साक्षी वंजारी, समीर वंजारी, ऍड. राजीव बिले,बंड्या माडये, वसंत तांडेल,निलेश गोवेकर, संदेश पडते,अमेय पेडणेकर, सुधीर चव्हाण,दर्शन कुडव,सौ. अक्षता खटावकर, बाळू साळगावकर, सुधीर आडीवरेकर, रवी मडगावकर,दिलीप भालेकर, आनंद नेवगी,सुधीर पनवेलकर,उपस्थित होते.














 
	

 Subscribe
Subscribe









