निगुडे गावठणवाडी ,पाटीलवाडी, कासकरटेंब यांच्या वतीने निगुडे माऊली मंदिरात महाप्रसाद व नाट्य प्रयोग

निगुडे गावठणवाडी ,पाटीलवाडी, कासकरटेंब यांच्या वतीने निगुडे माऊली मंदिरात महाप्रसाद व नाट्य प्रयोग श्री देवी माऊली नवरात्र उत्सव निमित्त उद्या दिनांक 25 /9/ 2025 चौथा दिवशी माऊली मंदिर निगुडे या ठिकाणी दुपारी 1 वाजता महाप्रसाद व रात्री ठीक 9 वाजता स्वतः मालक बाबी कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेरुर कुडाळ(आबा कलिंगण )यांचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे तरी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आव्हान निगुडे गावठणवाडी, कासकरटेंब ,पाटीलवाडी यांच्या वतीने करण्यात येत आहे

error: Content is protected !!