Category बातम्या

कोमसाप सिंधुदुर्गच्या जिल्हाध्यक्षपदी पुन्हा एकदा मंगेश मसके

कुडाळ : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदाची सूत्र पुन्हा एकदा मंगेश मसके यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. कोमसापच्या जिल्हा कार्यकारिणीची सभा आज संत राऊळ महाराज महाविद्यलयात झाली. त्या सभेत मंगेश मसके यांची पुढील तीन वर्षांसाठी अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात…

महसुलच्या पथकावर डंपर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

दोन डंपरसह डंपरचालक ताब्यात कुडाळ येथील घटना कुडाळ : तालुक्यात एका डंपर चालकाने महसूलचे पथक असलेल्या गाडीवर डंपर घालून कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना नेरूर ते कुडाळ एम.आय.डी.सी. भागात शनिवारी दुपारी घडली. यातील एका डंपरची नंबरप्लेट बोगस असण्याचे…

कुडाळ नंतर मालवण तालुक्यात सुद्धा अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई

प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्या आदेशाने महसुल व आचरा पोलीस यांची संयुक्त कारवाई मालवण : कुडाळ नंतर मालवण तालुक्यात सुद्धा अनधिकृत उत्खनन केलेली वाळु वाहतुक करणाऱ्या डंपरवर  प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्या आदेशाने शनिवारी सायंकाळी उशिरा महसुल व आचरा पोलीस यांनी संयुक्तपणे धडक…

जयप्रकाश नारायण माध्यमिक विद्यालयचा आगळावेगळा उपक्रम

जयप्रकाश नारायण माध्यमिक विद्यालय वाडोस येथे वृक्षाला राखी बांधून आगळावेगळा रक्षाबंधन उपक्रम साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी बनविलेल्या पर्यावरण पूरक राख्या बांधून रक्षाबंधन साजर करण्यात आलं. सोबतच परिसरातील वृक्षांना राखी बांधत वृक्ष संवर्धनाची प्रतिज्ञा घेत वृक्षाबंधन केलं. शाळेतील कला शिक्षक डॉ.…

स्वानंद उपाध्ये यांनी दिल्या रणजीत देसाई यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

कुडाळ : माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा भाजप उपजिल्हाध्यक्ष यांना स्वानंद उपाध्ये यांनी सदिच्छा भेट देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. रणजीत देसाई यांना पुष्पगुच्छ देत त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

महिलेची गळफास घेत आत्महत्या

आरोस येथील घटना सावंतवाडी : तालुक्यातील आरोस नाबरवाडी येथे एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेने घराशेजारील काजूच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. जयश्री तुकाराम रेडकर असं या महिलेचं नाव आहे. जयश्री रेडकर या गेल्या अनेक…

शाळकरी मुलीला पळवणारा गजाआड

अवघ्या ४८ तासात घेतलं ताब्यात कणकवली पोलिसांची दमदार कामगिरी कणकवली : अल्पवयीन शाळकरी मुलीस फूस लावून पळविणाऱ्या युवकास कणकवली पोलिसांनी अवघ्या ४८ तासांमध्ये शोधून काढले आहे. पोलिसांनी तांत्रिक बाबीने तपास करून मुलीसह पसार असलेला संशयित मल्लिकार्जुन चनाप्पा सत्याळ (२०, रा.…

ब्रह्मकुमारी संस्थेच्या वतीने कुडाळ नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्यासह मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांना रक्षाबंधन

कुडाळ प्रतिनिधी एखादं नातं जन्माचं असलंच पाहिजे असं नाही तर ते मनापासून जपलेलं नातं सुद्धा महत्त्वाचं असतं हाच संदेश देत ब्रह्मकुमारी संस्थेच्या वतीने कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्यासह मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांना रक्षाबंधन केले.रक्षा बंधना चे निमित्त साधून ब्रह्मकुमारी समाज…

भाजपच्या कुडाळ तालुका सरचिटणीसपदी रुपेश कानडे

कुडाळ : भाजपच्या कुडाळ तालुका सरचिटणीसपदी रुपेश कानडे यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी कुडाळ मंडल युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून यशस्वीरीत्या जबाबदारी पार पाडली आहे. त्यांचे आजवरचे कार्य पाहून त्यांच्या खांद्यांवर ही जबाबदारी टाकली आहे. त्यांच्या या निवडीमुळे पक्षवाढीसाठी…

सिंधुदुर्गच्या प्रतिक्षा सराफदारला सुवर्ण पदक

नीरज चोप्रा यांच्या सन्मानार्थ ७ ऑगस्ट २०२५ रोजी कोल्हापूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य स्तरीय भालाफेक स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुकन्या प्रतीक्षा सूर्यकांत सराफदार (कुडाळ) यांनी ३६.४५ मीटर भालाफेकून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. प्रतीक्षा सराफदार कुडाळ येथे “राइज एथलेटिक्स अँड फिटनेस क्लब”…

error: Content is protected !!