Category बातम्या

3 वर्षांच्या ‘नृत्या’ची दुर्मिळ – गंभीर आजाराशी झुंज

मदतीचं आवाहन सावंतवाडी : सावंतवाडी येथील तीन वर्षांची चिमुरडी नृत्या महेश जांभोरे ही अतिशय दुर्मीळ आणि गंभीर स्वरूपाच्या निमोनिया या आजाराशी झुंज देत आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर सुरू असलेल्या महागड्या उपचारामुळे जांभोरे कुटुंबीयांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत…

महाविकास आघाडीने ‘ढोल बजाव, कृषिमंत्री भगाव’ आंदोलनाने फळ-पिक विम्याच्या रक्कमेसाठी उठविला आवाज

दिवाळीपूर्वी विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही तर उग्र आंदोलनाचा दिला इशारा फळ बागायतदार संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी आंदोलनात झाले सहभागी महायुती सरकार, कृषीमंत्री, पालकमंत्री आणि भारतीय कृषी विमा कंपनीचा केला निषेध

झाराप तिठ्यावर मोबाईल शॉपीसह गाळ्यांमध्ये चोरी

कुडाळ: कुडाळ तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप तिठा येथे असलेल्या एका मोबाईल शॉपीसह जवळच्या गाळ्यांमध्ये चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीमध्ये चोरट्यांनी १० हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…

कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्यासह नगरसेवकांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांची घेतली भेट

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्यासह नगरसेवकांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांची भेट घेतली आणि कुडाळ शहराच्या विकासाबाबत चर्चा केली.सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांची सदिच्छा भेट कुडाळ नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक अभिषेक गावडे, राजीव कुडाळकर,…

शिवन्या गारमेंट्स

गाऊन आणि रेडीमेंट ड्रेस उपलब्ध ✨ 🛍️ शिवन्या 🛍️✨ 😍 गाऊन आणि रेडीमेंट ड्रेस उपलब्ध दिनांक : 10, 11, 12 ऑक्टोबर 2025 वेळ : सकाळी 11.00 ते रात्री 9.00 ✨दिवाळी खरेदीचा आनंद घेण्यासाठी आवश्य भेट द्या….✨ 🛍️स्थळ : महालक्ष्मी हॉल,…

वेंगुर्ला – मठ परिसरात भरधाव कारचा अपघात

अपघातानंतर कारचालक तरुणाचा पोलिसांवरच हल्ला वेंगुर्ला : तालुक्यातील मठ परिसरात एका तरुणाने भरधाव गाडी चालवत केलेल्या अपघातानंतर पोलीस अधिकाऱ्यांवरच हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. साईप्रसाद उर्फ गोट्या विजय नाईक (वय 32, रा. आडेली) असा या इसमाचा नाव असून, त्याने…

सिंधुदुर्ग कृषि उत्पन्न बाजार समितीसाठी ‘शेतकरी भवन’ मंजूर;१ कोटी ५२ लाख निधीची तरतूद

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पत्राची दखल; पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली मंजुरी ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजने’ अंतर्गत उभारणार शेतकरी भवन कृषी उत्पन्न बाजार समिती ने मानले पालकमंत्री राणे, पणन मंत्री रावल यांचे आभारसिंधुदुर्ग : राज्यातील शेतकरी बांधवांना…

दोडामार्गात आयशर टेम्पोचा अपघात

गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान दोडामार्ग: दोडामार्ग-वीजघर राज्यमार्गावरील आवाडे येथे एक आयशर मालवाहू गाडी (क्रमांक GA04 T 4708) नाल्यात घसरून अपघातग्रस्त झाली आहे. या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हा अपघात मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास झाल्याचा संशय स्थानिक नागरिकांनी…

माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी

संविधानिक हितकारिणी महासंघाची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी सिंधुदुर्ग : साळगाव (ता. कुडाळ) येथे दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या अपघाती मृत्यूनंतर झालेल्या जनआक्रोशाच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार वैभव नाईक यांनी महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी श्री. साळुंखे यांच्यावर जातीय शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.…

कुडाळ व मालवण तालुक्यात ‘क’ वर्ग पर्यटनअंतर्गत ८० लाखांचा निधी मंजूर.

आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून पुरातन मंदिरांचा पर्यटन दृष्ट्या विकास होणार. कुडाळ व मालवण तालुक्यातील एकूण १५ देवस्थानांच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजना क वर्ग पर्यटन योजनेअंतर्गत एकूण ७५ लाखांचा निधी पहिल्या टप्यात मंजूर करण्यात आला आहे. यात घावनळे येथील श्री.…

error: Content is protected !!