इन्सुली घाटात कारची दुचाकीला धडक

दुचाकीस्वार जखमी; कारचालकासह तिघे जंगलात पळाले सावंतवाडी : येथील इन्सुली घाटात एका दुचाकीला धडक देऊन कारमधील तिघे जण जंगलात पळून गेल्याची घटना आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याला अधिक उपचारांसाठी गोव्यातील बांबुळी…







