Category बातम्या

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी घेतली दीक्षा बागवे कुटुंबीयांची भेट

कुडाळ : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व सहकारी यांनी घावनळे गावातील दिक्षा बागवे कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. आमदार निलेशजी राणे व शिवसेना पक्ष आपल्या पाठीशी आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच त्यांना आर्थिक मदत सुपूर्त केले. दिनेश वारंग…

युवासेना मालवण तालुका चिटणीसपदी नांदोस येथील अमित चव्हाण यांची नियुक्ती

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या संतोष हिवाळेकर /पोईप शिवसेना पक्षाच्या युवासेना मालवण तालुका चिटणीसपदी अमित विजय चव्हाण यांची नियुक्ती आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांच्या वतीने…

रस्ता ओलांडताना कारची धडक बसल्याने विद्यार्थी जखमी

दोडामार्ग तालुक्यातील घटना दोडामार्ग : आडाळी येथे रस्ता ओलांडताना कारची धडक बसल्याने नूतन विद्यालय कळणेचा विद्यार्थी मयूर मनोज शेळके (१४ वर्षे) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्याला अधिक उपचारासाठी गोवा-आजिलो येथे पाठविण्यात आले.…

”पायी फुफाटा” गाण्याच्या अभूतपूर्व यशानंतर गुजर ब्रदर्स एंटरटेनमेंट सादर करत आहेत “तू धाव रे” प्रेरणादायी गीत

”पायी फुफाटा” फेम अभिनेता सुजित चौरे यांचे “तू धाव रे” गाणे प्रदर्शित सुप्रसिद्ध गायक जसराज जोशीचे “तू धाव रे” गाणं प्रदर्शित सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले यांनी गायलेल्या ”पायी फुफाटा” या गाण्याने संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात ही लोकप्रियता मिळवली. या…

आंजिवडे सिद्ध सातेरी मंदिर परिसर सुशोभीकरण साठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून ५ लाख निधी मंजूर.

माणगाव खोऱ्यातील सर्वात दुर्गम आणि सर्वात शेवटचा गाव असलेल्या आंजीवडे गावाचे ग्रामदैवत श्री सातेरी मंदिर परिसर सुशोभीकरण करण्यासाठी आमदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार जिल्हा वार्षिक योजना क वर्ग अंतर्गत ५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आंजीवडे गावच्या…

आ. निलेश राणे यांच्या माध्यमातून चेंदवण वेलवाडीसाठी ट्रान्सफॉर्मर मंजूर

शिवसेना उपतालुकाप्रमुख देवेंद्र नाईक यांनी मानले आ. निलेश राणे यांचे आभार कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून चेंदवण वेलवाडी ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे चेंदवण वेलवाडी येथील विजेसंबंधीच्या समस्या दूर होणार आहेत. चेंदवण वेलवाडी येथे ट्रान्सफॉर्मर अभावी विजेसंबंधीच्या…

श्री देव सोमेश्वर मंदिर-आडेली”दसरा विशेष कार्यक्रम” उत्साहात संपन्न

कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंतच्या नृत्याने केले रसिकांना मंत्रमुग्ध निमंत्रित कथक विशारद नृत्यांगना मृणाल सावंतसह गावातील मुलाच्या नृत्याविष्कारसह,  ताराराणी फुगडी मंडळ, केळूस यांचे फुगडी नृत्य आणि बहारदार खेळ पैठणीचा आदी भरगच्च कार्यक्रमाने आडेली येथील दसरोत्सव सोहळ्यात रंगत आणली .उत्तरोत्तर हा…

दीपक उर्फ ‘बेडूक भाई’ याचे रेल्वे अपघातात निधन

सावंतवाडी : मडुरा येथे रेल्वेची धडक बसल्यामुळे सावंतवाडी येथील युवक दीपक पाटकर उर्फ ‘बेडूक भाई’ याचे येथे जागीच निधन झाले. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली. मडूरा येथील ग्रामस्थांनी याबाबतची माहिती त्याचे सहकारी मित्र राजू धारपवार यांना दिली. यानंतर घटनास्थळी…

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायत वेताळ बांबर्डेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन

पाक कला, रांगोळी व रचनात्मक कापडी पिशव्या बनविणे स्पर्धांच्या माध्यमातून सकस आहार,पर्यावरण व स्वच्छतेचा सामाजिक संदेश.. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत वेताळ बांबर्डे ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील अंगणवाड्या, बचतगट, महिला, व लहान मुले यांच्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये…

रॉक कच्छी-क्रेटेक्सची जोडी महाराष्ट्र गाजवणार!

१२ ऑक्टोबरला पुण्यात रंगणार ‘मराठी वाजलंच पाहिजे’ म्युझिक फेस्टिव्हल मुंबई : मराठी संगीतप्रेमींसाठी एक अविस्मरणीय संगीत मेजवानी घेऊन येत आहेत रॉक कच्छी आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रसिद्ध संगीतकार क्रेटेक्स. ‘मराठी वाजलंच पाहिजे (MVP) म्युझिक फेस्टिव्हल’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन १२ ऑक्टोबर…

error: Content is protected !!