सावडाव विनयभंग व मारहाण प्रकरणाला ५ दिवस होऊनही आरोपी अटक नाहीत

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळाने पोलिसांच्या कारभारावर प्रश्नांची केली सरबत्ती उपविभागीय पोलीस अधिकारी घनःश्याम आढाव यांना विचारला जाब आरोपी अटक न झाल्यास पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्याचा दिला इशारा








