Category बातम्या

अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

वेंगुर्ला : तालुक्यातील एका गावातून एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी ४ वाजता घडली. याप्रकरणी मुलीच्या आईने वेंगुर्ला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी सोलापूर येथील मूळ रहिवासी असलेल्या बालाजी हरी सुतार (वय २५)…

भाजपच्या युवामोर्चा जिल्हाध्यक्षपदी संदीप मेस्त्री यांची फेरनिवड

कणकवली : भारतीय जनता पक्षा सिंधुदुर्गच्या युवामोर्चा जिल्हाध्यक्ष पदी संदीप मेस्त्री यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आली आहे. गेली तीन वर्षे त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे युवमोर्चा जिल्हाध्यक्ष पद भूषविले. या तीन वर्षांच्या कार्यकालात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा आढावा घेऊन पुन्हा एकदा संदीप…

ट्रक आणि दुचाकीमध्ये अपघात

दुचाकीवरील दोन्ही युवकांचा मृत्यू कणकवली : नांदगावहून हुंबरटला जात असलेल्या दुचाकीची महामार्गाच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक बसली. बेळणे येथे रविवारी रात्री १०.३० वा. सुमारास झालेल्या या अपघातात दुचाकीवरील जैद मीर (१८) व शाहीद शेख (२०, दोन्ही रा. हुंबरट…

मुंबई गोवा महामार्गावर तेर्सेबांबर्डे अपघात

अपआघात ओमनी कारचे मोठे नुकसान योगिता कानडे / कुडाळ मुंबई गोवा महामार्गावर तेर्सेबांबर्डे मळावाडी येथे आज पहाटे 5 च्या सुमारास ओमनी कारचा अपघात झाला. या अपघातात ओमनी कारचे मोठे नुकसान झाले. आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ग्रामस्थ निद्रावस्थेत असताना महामार्गावर…

पिंगुळी येथील युवकांना मारहाण केल्याप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी

मारहाण करणारे ते युवक सांगली येथील कुडाळ : पिंगुळी गुढीपूर येथे युवकांना मारहाण केल्याप्रकरणी सांगली जत येथील यश ऐनापुरे आणि अमरीश रायनावर या दोघांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली. दरम्यान या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शेती संरक्षणार्थ शस्त्र परवान्यांचे वितरण

सिंधुदुर्ग : स्वातंत्र्य दिन समारंभ निमित्त पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ९ पात्र शेतकऱ्यांना शेती संरक्षणार्थ शस्त्र परवान्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलिस अधीक्षक मोहन दहीकर आदी उपस्थित होते.शेतकऱ्यांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण…

कोकण आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतले आरवलीच्या वेतोबाचे सपत्नीक दर्शन

वेंगुर्ला : कोकण आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी आरवलीच्या श्री देव वेतोबाचे सपत्नीक दर्शन घेतले यावेळी त्यांचा श्री देव वेतोबा देवस्थान समितीचे अध्यक्ष जयवंत राय यांनी शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. आरवलीच्या श्री देव वेतोबाची सर्वदूर पसरलेली खाती, नवस…

रांगणातुळसुली भावई मंदिर येथे संगीतरत्न भजन सम्राट श्री.भालचंद्र केळुसकर बुवा संचलित नमो शारदा संगीत क्लासेस आयोजित गुरुवंदना सोहळा २०२५

उद्योजक श्री.रुपेश पावसकर यांच्या शुभ हस्ते शुभारंभ उद्योजक श्री.रुपेश पावसकर यांच्या शुभ हस्ते रांगणातुळसुली भावई मंदिर येथे संगीतरत्न भजन सम्राट श्री.भालचंद्र केळुसकर बुवा संचलित नमो शारदा संगीत क्लासेस आयोजित गुरुवंदना सोहळा २०२५ संचालक बुवा श्री.रामचंद्र परब या कार्यक्रमाचा शुभारंभ उद्योजक…

पोलिसांची बतावणी करून लुटणाऱ्या टोळीतील आणखी एका इराणी आरोपीला अटक

वेंगुर्ला : वृद्ध नागरिकांना पोलीस असल्याचे भासवून त्यांची फसवणूक करणाऱ्या इराणी टोळीतील आणखी एका आरोपीला सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. आरोपीला सांगली रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेण्यात आले असून, त्याला पुढील कारवाईसाठी वेंगुर्ला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले…

विरण विकास संस्थेची वार्षिक सभा पार. सभासदांना दिली साखर भेट.

संतोष हिवाळेकर / पोईप मालवण तालुक्यातील सर्वात मोठे कार्यक्षेत्र असलेल्या विरण विकास संस्थेची ७७ वी वार्षिक सभा नुकतीच संस्था अध्यक्ष रामदास पांजरी यांचे अध्यक्षतेखाली व माजी बांधकाम सभापती अनिल कांदळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.या वेळी उपाध्यक्ष पंकज परब, संचालक…

error: Content is protected !!