ऐतिहासिक सावंतवाडी शहर आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणार – ना. नितेश राणे

खोचक टीकेकडे दुर्लक्ष करा व आपली ‘रेघ’ मोठी करा!लाड-पागे समितीनुसार सावंतवाडी नगरपरिषदेच्या २७ कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वाटप पालिकेच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा सावंतवाडी : कोकणच्या विकासाला प्राधान्य देणारा मी असल्याने निवडणूक बिनविरोध करत आचारसंहिता उचलून टाकली. कोकणात जास्त…








