Category बातम्या

घरफोडी करणाऱ्या कुडाळ येथील सराईतला गोव्यात अटक

पणजी : पेरीभाट – मेरशी येथे घरफोडी करून १० लाख रुपयांचे दागिने व इतर वस्तू चोरी करण्यात आले होते. या प्रकरणी जुने गोवा पोलिसांनी मूळ कुडाळ – महाराष्ट्र येथील सराईत गुन्हेगार अनंत उर्फ अक्षय म्हाडेश्वर याला अटक केली आहे.गोवा खाना…

भाजप नेते आणि खासदार नारायण राणे जसलोक रुग्णालयात दाखल

सिंधुदुर्ग: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार नारायण राणे यांना मुंबईतील जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून नारायण राणे यांना अस्वस्थ वाटत होते. त्यानंतर त्यांना तपासणीसाठी जसलोक रुग्णालयात…

काळ आला होता पण … वेळ आली नव्हती

हळवल गडनदी पुलावर कंटेनर ला अपघात अन्यथा कंटेनर गडनदी पात्रात कलंडला असता कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर हळवल फाटा नजीकच्या गडनदी पुलावर मालवाहतूक करणाऱ्या कंटेनर (MH 12 LT 7309 ) चा अपघात झाला. सदरचा अपघात हा गुरुवारी पहाटे ३:३०…

सिंधुदुर्ग भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केलेले नगरसेवकांचे निलंबन आम्ही मान्य करत नाही

ज्या दिवशी खा. नारायण राणे सांगतील त्या दिवशी आम्ही ही निलंबन मान्य करू आ. निलेश राणे यांची X पोस्ट चर्चेत कुडाळ : सिंधुदुर्ग भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी कुडाळ नगरपंचायतच्या सहा नगरसेवकांचे केलेले निलंबन आम्हाला मान्य नाही. आम्हाला ज्या दिवशी…

माजी आमदार वैभव नाईक यांनी घेतले पिंगुळी विभागातील गणपतींचे दर्शन

कुडाळ : माजी आमदार वैभव नाईक यांनी पिंगुळी विभागातील गणपतींचे दर्शन घेतले. यावेळी युवासेना तालुका सचिव केतन शिरोडकर,बूथ प्रमुख विशाल कुंभार,अनिकेत आंदूर्लेकर, केदार धुरी, अधिराज धुरी, गिरीराज धुरी, विघ्नेश कुंभार,सुभाष करंगूटकर, सतीश धुरी,प्रणव धुरी, कनिका शिरोडकर,सायली धुरी, समीक्षा धुरी. उपस्थित…

कुडाळ एसटी बस स्थानक येथे आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून प्रवाशांसाठी मोबाईल चार्जिंग पॉईंट ची सुविधा

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ शहरातील एसटी बस स्थानक येथे आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून प्रवाशांसाठी मोबाईल चार्जिंग पॉईंट ची सुविधा उभारण्यात आली आहे त्याचा लोकार्पण सोहळा आज मंगळवारी आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडला. एसटी बस प्रवाशांना अनेक वेळा मोबाईल…

आ. निलेश राणे यांनी घेतले युवासेना उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके यांच्या बाप्पाचे दर्शन

कुडाळ : कुडाळ – मालवण चे लोकप्रिय आमदार निलेशजी राणे यांनी युवासेना उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके यांच्या गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, शिव उद्योग संघटनेचे अध्यक्ष प्रकाश वाळके युवासेना…

कुडाळ शिवापूर येथे गौरी ओवसा पारंपरिक पद्धतीने साजरा

कुडाळ : शिवापूर गणेशोत्सवामध्ये अजून एक सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो तो म्हणजे ‘गौरी ओवसा.”विशेषतः कोकणात याची मोठी परंपरा आहे. कुडाळ तालुक्यातील शिवापूर येथे ‘गौरी ओवसा” पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी श्रीदेव रवळनाथ देवतेला, आई सातेरी देवीला ओवसा…

जांभवडे बामणवाडी येथील सावंत परिवाराचा अनोखा उपक्रमआपल्या वडिलांच्या स्मरणार्थ स्वखर्चाने बांधला गणेशघाट

कुडाळ : जांभवडे बामणवाडी ता.कुडाळ येथील जिल्हा परिषद रत्नागिरी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त माजी प्राथमिक मुख्याध्यापक श्री.अरुण शांताराम सावंत यांनी आपल्या परिवाराच्या वतीने आपले दिवंगत वडील कै.शांताराम सावंत यांच्या स्मरणार्थ स्वखर्चाने आपल्या स्वमालकीच्या जमिनीत गणेशघाट बांधून देऊन गेल्या अनेक वर्षांपासून…

मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने गणेशमूर्ती व सजावट स्पर्धेचे आयोजन

विजेत्या स्पर्धकांना विविध आकर्षक बक्षीसे : अध्यक्ष दत्तप्रसाद पेडणेकर यांची माहिती मालवण : मालवण तालुका पत्रकार समितीच्या वतीने गणेशोत्सव कालावधीत तालुकास्तरीय घरगुती गणेश मूर्ती व सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मालवण तालुका पत्रकार समिती सदस्यांसाठी ही स्पर्धा मर्यादित असून…

error: Content is protected !!