जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली महसूल आढावा बैठक संपन्न

• ई-पिक पाहणी पूर्ण करा • ॲग्रीस्टॅकसाठी विशेष शिबिरांचे आयोजन सिंधुदुर्गनगरी : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली. महसूल कामकाजातील गती, अचूकता आणि पारदर्शकता वाढविण्यावर भर देत त्यांनी ई-पिक पाहणी, अॅग्रीस्टॅक योजना आणि ई-पंचनामा…






