
मालवण : मालवण कसाल राज्यमार्गावरील देऊळवाडा महापुरुष मंदिर येथील ट्राफिक समस्यांबाबत राहुल परब यांनी पोलीस ठाणे मालवण, जिल्हा वाहतुक शाखा यांचे लक्ष वेधले.
मालवण कसा राज्य मार्गावरील देऊळवाडा महापुरुष मंदिर येथे अरुंद वळणावर नेहमीच ट्रॅफिकची समस्या उद्भवत असुन येथे गाड्या चालवणे धोकादायक ठरते तसेच येथे अनेक अपघात झाले असून सदर वळण हे मालवण कसाल राज्य मार्गावर सर्वात छोटे वळण आहे तसेच या मार्गावरून कुंभारमाठ पंचक्रोशी व तालुक्यातील नागरिकांची ये जा असते त्यामुळे सदर वळणावर ट्रॅफिक पोलीस अथवा होमगार्ड मिळावा अशी विनंती कुंभारमाठ ग्रामपंचायत सदस्य तथा युवासेना उपतालुकाप्रमुख राहुल परब यांनी केली आहे
1
/
110
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
पिंगुळीत जय वेतोबा गोविंदा पथक वेताळ बांबर्डे यांचा लक्ष वेधी देखावा
हिर्लोक-किनळोसमध्ये NCMC कार्ड नोंदणी शिबिर संपन्न #कुडाळ
समर्थ आर्ट्स डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग #kudal #bannerprinting
अखेर ते अनधिकृत बांधकाम हटवले #कुडाळ #kudal
KUDAL | अनधिकृत बांधकाम हटाव मोहीम; कुडाळात वातावरण तापले | SINDHUDURG NEWS | #kudal #rada
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
1
/
110



Subscribe










