१ एप्रिल पासून बँकांच्या ६ नियमांमध्ये बदल

ब्युरो न्यूज: येणाऱ्या नवीन आर्थिक वर्षात बँकांच्या आर्थिक व्यवहारसंबंधी ६ नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. एटीएममधून पैसे काढण्याच्या शुल्कात बदल अनेक बँकांनी त्यांच्या एटीएम पैसे काढण्याच्या धोरणांमध्ये सुधारणा केल्या आहेत. दरमहा मोफत एटीएममधून पैसे काढण्याच्या मर्यादेत घट केली जात आहे.…







