Category बातम्या

दिवाळीनिमित्त साकारली पन्हाळगडची प्रतिकृती

नरसिंह महापुरुष मित्रमंडळ लक्ष्मीवाडी, कुडाळ यांचा स्तुत्य उपक्रम कुडाळ : दिवाळीनिमित्त नरसिंह महापुरुष मित्रमंडळ लक्ष्मीवाडी यांनी पन्हाळगडची प्रतिकृती साकारली आहे. जी सर्वांसाठी लक्षवेधी ठरली आहे. सध्याच्या काळात अनेक मुलं मोबाईलमध्ये एवढी गुरफटलेली आहेत की, आजूबाजूच्या जगाचा त्यांना जणू विसरच पडला…

मुंबई – गोवा महामार्गालगत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह

मृतदेहाच्या शरीरावर आढळले अनेक वार घातपात असण्याची शक्यता कणकवली : तालुक्यातील साळीस्ते येथे महामार्गालगतच्या गणपती सान्याच्या पायरीवर अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. मयत पुरुषाच्या अंगावर अनेक वार झालेले आढळले. घटनेची माहिती समजतात कणकवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत…

डंपर पलटी होऊन अपघात

डंपरखाली चिरडून २२ वर्षीय युवकाचा मृत्यू मालवण तालुक्यातील घटना मालवण : चाफेखोल सडा येथील चिरेखाणीचा काही भाग मातीच्या भरावाने बुजविण्याचे काम सुरु असताना डंपर मागे घेताना डंपर पलटी होऊन झालेल्या अपघातात डंपर चालक सुरज सोनु वायंगणकर (२२) रा. चाफेखोल वायंगणकरवाडी…

मराठी ठसक्याने ‘आय-पॉपस्टार’मध्ये चमकली राधिका भिडे

रत्नागिरीतून मुंबई, आता देशभर – राधिका भिडेचा प्रवास संगीतविश्वात राधिका भिडेचा नवा अध्याय ‘आय-पॉपस्टार’मुळे सुरू मुंबईतील बहुप्रतिभावान गायिका, संगीतकार आणि निर्माती राधिका भिडे रिअॅलिटी वेब सिरीज ‘आय-पॉपस्टार’ च्या पहिल्या सीझनसाठी निवडली गेली आहे. रत्नागिरीची मूळ रहिवासी असलेली राधिका भिडे, अजय-अतुलच्या…

सचिन आंबात दिग्दर्शित “असुरवन” चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित, चित्रपटातून घडणारं आदिवासी संस्कृतीचं चित्तथरारक दर्शन

सचिन आंबात दिग्दर्शित ‘असुरवन’ चित्रपटाच्या रहस्यमय मोशन पोस्टरची सोशल मीडियावर चर्चा दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर स्वप्नस्वरूप प्रस्तुत, बहुप्रतिक्षित ‘असुरवन’ या आगामी मराठी चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर झळकले आहे. या पोस्टरला तब्बल १ मिलियन व्यूज मिळाले आहेत तसेच या पोस्टरने…

कणकवलीत विहिरीत पडून ज्येष्ठाचा मृत्यू;

तोंडवली – कुडतरकरवाडी येथे खळबळ कणकवली: कणकवली तालुक्यातील तोंडवली – कुडतरकरवाडी येथे अत्यंत दुःखद घटना घडली आहे. बुधवारी सायंकाळपासून बेपत्ता असलेले सुरेश गणपत नर (६१) हे बुधवारी रात्री उशिरा कुडतरकरवाडी येथील आपल्याच बागेतील विहिरीत मृतावस्थेत आढळून आले. ते विहिरीत कसे…

तिलारीत पुलाखाली सापडली रक्ताने माखलेली चारचाकी!

घातपात की अपघात? दोडामार्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात तिलारी कोनाळकट्टा येथे मुख्य धरणाच्या पुच्छ कालव्यावरील पुलाजवळ गुरुवारी सकाळी एक अत्यंत संशयास्पद अवस्थेत कार आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. ही चारचाकी गाडी पूर्णपणे रक्ताने माखलेली असून, तिची नंबर…

नेरूर पंचक्रोशी परिसर रंगला पारंपरिक शेतकरी संस्कृतीच्या उत्सवात!

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील नेरूर पंचक्रोशी परिसर रंगला पारंपरिक शेतकरी संस्कृतीच्या उत्सवात! रणझुंजार मित्रमंडळ आणि युवा उद्योजक रूपेश पावसकर पुरस्कृत बैल सजावट स्पर्धेला आज शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.नेरूर पंचक्रोशी मर्यादित परिसरात पार पडलेल्या या भव्य बैल सजावट स्पर्धेचे उद्घाटन…

सामाजिक बांधिलकी जपणारा उपक्रम

रासाई युवा कला क्रीडा मंडळ, सावंतवाडी तर्फे जिव्हाळा सेवाश्रमात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप:श्री रासाई युवा कला क्रीडा मंडळ, सावंतवाडी यांच्या वतीने श्री सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट, पिंगुळी संचलित जिव्हाळा सेवाश्रम, माड्याचीवाडी येथे सामाजिक बांधिलकीचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत…

error: Content is protected !!