चेंदवण देवस्थान समितीची विद्यालयाला मदत

श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण येथील विद्यालयातील हॉल व इयत्ता दहावीचा वर्ग यांचे रंगकाम श्री माऊली, श्री देव पाताळेश्वर वगैरे देवस्थान उपसमितीच्या सौजन्याने करण्यात आले. या उपक्रमामुळे शाळेच्या परिसराला नवे सौंदर्य लाभले असून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अधिक आनंददायी वातावरण निर्माण…








