संजय पडते यांची कार्यतत्परता शिवसेनेने दिला मदतीचा हात

शिवसेना म्हणेज आश्वासन नाहीतर प्रत्यक्षात मदत

कुडाळ : तालुक्यातील सरंबळ गावातील कदमवाडी मधील श्री गणपत सरंबळकर यांच्या घराचे छप्पर नादुरुस्त झाले होते. ही बाब गावातील शिवसेना पदाधिकारी यांनी श्री संजय पडते यांच्याकडे सदर बाब मांडली.पडते यांनी क्षणाचा विलंब न लावता कुडाळ मालवणचे आमदार निलेशजी राणे,जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून छपरासाठी लागणारे सर्व सिमेंट पत्रे, लोखंडी पाईप त्वरित पाठवून दिले.

शिवसेना पक्ष हे फक्त आश्वासन नाही देत जनतेला निढळ हाताने मदत देखील करत आहे ही बाब सर्वत्र माहिती आहे.त्याची प्रचिती सर्वांना बगायला मिळाली गावातील शिवसेना पदाधिकारी यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.सर्वसामान्य जनतेला शिवसेना रस्त्यावर उतरून आपत्ती काळात संकट समय शिवसेनाच मदतीला पुढे येते निवडणूक येतील जातील पण शिवसेना सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहते. ह्या अगोदर देखील माननीय संजय पडते यांनी संकटकाळी मदतीचा हात पुढे केलेला आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करणारे शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक नाहीत. त्यावेळी उपस्थित सरंबळ गावचे शिवसेना शाखा प्रमुख अमोल कदम, श्रावण जाधव, संजय परब व अन्य शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!