महापुरुष लिंगदेवता भजनमंडळ जपतेय २५ वर्षांची परंपरा

मित्रहो कोकण म्हणजे संस्कृती आणि परंपरांचे जणू माहेरघर… या ठिकाणी आपल्याला विविध रूढी – परंपरांचे दर्शन होते. कोकणातील गणेशोत्सव तर जगप्रसिद्ध आहे. असं म्हणतात, सिंहाला पहावं वनात… हत्तीला पहावं पाण्यात… तर गणेशोत्सव पहावा कोकणात… गणेशोत्सव काळात हे कोकण संस्कृतीच्या विविध…







