आ. निलेश राणे यांच्या माध्यमातून पिंगुळी गुढीपुरसाठी ट्रान्सफॉर्मर मंजूर

गुढीपूर ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त कुडाळ : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पिंगुळी गुढीपुरसाठी ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात आला आहे. त्यावेळी गुढीपूर येथील विजेसंबंधीच्या समस्या दूर होणार आहेत. पिंगुळी गुढीपूर येथे ट्रान्सफॉर्मर अभावी विजेसंबंधीच्या अनेक समस्या भेडसावत होत्या. पावसाळ्याच्या दिवसात ग्रामस्थांना विजेच्या…







