कणकवली येथे शहर विकास आघाडीची कॉर्नर सभा
कणकवली : आपल्या मनातील लोक बोलत नव्हते, आता बोलायला लागले आहेत. निलेश राणे यांनी भूमिका घेतली त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. सगळ्याचे एकत्र घेऊन काम केलं तर कठीण नाही. कणकवलीच्या विकासाची जबाबदारी घेतली पाहिजे. कोणाचे गैरसमज असतील तर बाजूला ठेवा. चांगले काम करण्यासाठी संदेश पारकर आणि नगरसेवकांना विजयी करा, असे आवाहन माजी आमदार राजन तेली यांनी केले.
कणकवली नगरपंचायत शहर विकास आघाडी च्या उमेदवाराच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा घेतली. यावेळी शिवसेना आ. निलेश राणे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर, उपनेते संजय आग्रे, विधानसभा अध्यक्ष सतीश सावंत, नागेश मोरये, प्रथमेश तेली, सुभाष गोवेकर, मेहुल धुमाळे, अनंत पिळणकर, संदीप कदम व नगरसेवक पदाचे उमेदवार उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111


Subscribe










