कणकवली : नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कणकवली शहरात पोलिसांनी पथसंचलन केले. पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांच्या नेतृत्वाखाली पथसंचलनामध्ये सुमारे पन्नास पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. पोलीस ठाणे ते पटवर्धन चौक तेथून बाजारपेठ, पटकीदेवी मंदीर ते रेल्वे स्टेशन तेथून श्रीधर नाईक तिठा आणि तेथून महामार्गावरून पुन्हा पोलीस ठाण्यापर्यंत हे संचलन करण्यात आले. निवडणूक काळात कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क असल्याची माहिती पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांनी दिली.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111


Subscribe










