Category बातम्या

मांडकुली – केरवडे गावाच्या विकासासाठी आणखी एक पाऊल!

आ. निलेश राणेंकडून रस्ता व पुलाच्या कामांबाबत तात्काळ निर्णय घेऊन आवश्यक त्यात सुधारणा करण्याचे निर्देश कुडाळ : आज कुडाळ तालुक्यातील मांडकुली – केरवडे परिसरातील तेर्से बाबंर्डे मळावाडी ब्रिज रस्ता व हायवे परिसराची पाहणी कुडाळ मालवणचे आमदार निलेशजी राणे यांनी करून…

सर्वसामान्यांचं नेतृत्व – वर्षाताई कुडाळकर

सोमवारी १३ ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या निवडणुकीचे आरक्षण जाहीर झाले. या आरक्षणामुळे बऱ्याच दिग्गजांचे पत्ते कट झाले. तर अनेकांना पुन्हा निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आहे. कुडाळ शहराच्या अगदी लगत असलेला आणि महत्वाचा मानला जाणारा मतदारसंघ म्हणजे पिंगुळी जिल्हा परिषद…

सावंतवाडी-बांदा मार्गावर माजगाव येथे ब्रेझा कार आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात

दुचाकीस्वाराला १०० मीटर पर्यंत फरपटत नेले दुचाकीस्वार गंभीर जखमी सावंतवाडी : सावंतवाडी-बांदा मार्गावर माजगाव तांबळगोठण येथील ऑटो स्पा समोर ब्रेझा कार आणि दुचाकी यांचात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. फारूक हेरेकर (वय ५०, रा. माजगाव गरड) असे…

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत निधी वितरणात सिंधुदुर्ग जिल्हा राज्यात अव्वल स्थानी

पालकमंत्री नितेश राणे घेत आहेत विभाग निहाय आढावा निधी वेळेत आणि गुणवत्तापूर्ण कामांवर खर्च करण्याचे निर्देश सिंधुदुर्गनगरी : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हयाकरीता सन २०२५-२६ करीता रु २८२.०० कोटी रुपयांचा नियतव्यय शासनस्तरावरुन मंजूर झालेला आहे.जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर नियतव्ययापैकी ३०…

भाजी विक्री करणाऱ्या महिलांची बनावट नोटा देऊन फसवणूक

तोंडावर मास्क आणि हॅल्मेट घालून येणाऱ्या दुचाकी चालकाकडून फसवणूक सावंतवाडी शहरातील प्रकार सावंतवाडी : तोंडावर मास्क आणि हॅल्मेट घालून येणाऱ्या दुचाकी चालकाने शहरात भाजी विक्री करणाऱ्या ग्रामीण महिलांना खोट्या नोटा देवून फसवणूक केली आहे. गेले अनेक दिवस हा प्रकार सुरू…

जिल्ह्यातील शासकीय इमारती व पाणीपुरवठा योजनांचे होणार सोलरायझेशन

पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत ‘महाप्रीत’ सोबत महत्त्वपूर्ण बैठक मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी छोटे उद्योग, कोल्ड स्टोरेजसाठीही सौर यंत्रणा होणार कार्यान्वित मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय इमारती आणि पाणीपुरवठा योजनांचे सोलरायझेशन, छोटे व लघु उद्योग यांच्या छतांवर सौरऊर्जा प्रणाली बसवणे, तसेच…

तारामुंबरी खाडीत बुडत असलेल्या महिलेला जीवनदान

चिन्मय खवळे यांचं होतंय सर्वत्र कौतुक देवगड : तारामुंबरी खाडीत तोल जाऊन पाण्यात बुडत असलेल्या ४५ वर्षीय महिलेला तारामुंबरी येथील चिन्मय खवळे या धाडसी युवकाने तात्काळ पाण्यात उडी मारून वाचवले. ही घटना आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली. जामसंडे-भटवाडी येथील…

सोशल मीडियावर फेक अकाउंट तयार करून युवतीला त्रास देणाऱ्या तरुणाला अटक

इंस्टाग्रामवर फेक अकाऊंट काढून केला अश्लील मेसेज संबंधित तरुण कणकवली तालुक्यातील नाटळ गावचा रहिवासी कणकवली : इंस्टाग्रामवर युवतीच्या नावे फेक अकाउंट तयार करून त्याद्वारे युवतीलाच अश्लील मेसेज केल्याप्रकरणी राजेश्वर रामदास टारपे (२९, रा. नाटळ ,सुतारवाडी) याला कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतले.…

विवाहितेच्या विनयभंग प्रकरणीतरुणाला अटक

कणकवली तालुक्यातील घटना कणकवली : विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी संकेत शांताराम चौगुले (२५, रा. फोंडाघाट, बाविचे भाटले) याला कणकवली पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे . ही घटना ९ ऑक्टोबर रोजी सकाळी घडली होती.पीडित…

खेडचे माजी नगराध्यक्ष  वैभव खेडेकर यांचा अनेक कार्यकर्त्यांसह भाजपामध्ये प्रवेश

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत रत्नागिरी : जिल्ह्यातील खेड चे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह मंगळवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी श्री . खेडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे स्वागत केले.   आगामी स्थानिक…

error: Content is protected !!