‘कुडाळेश्वर’च्या भजन स्पर्धेत रामकृष्णहरि भजन सेवा संघ, पाट प्रथम

गायक विश्वजित बोरवणकर यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा मंडळाच्या कार्यकर्त्यांचाही सन्मान कुडाळ : श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळ, कुडाळ आयोजित कै. अॅड. अभय देसाई स्मृती ५० व्या जिल्हास्तरिय भजन स्पर्धेत यंदा पाट पंचक्रोशीतील रामकृष्णहरि भजन सेवा संघाने बाजी मारली. या…







