Category बातम्या

हॅलो… आमदार निलेश राणे बोलतोय… एक कॉल.. मॅटर सॉल्व…

एका कॉलवर पेशंटचे ८ लाख रुपये माफ कोकण आणि राणे कुटुंबीय यांचे एक अतूट असे नाते आहे. कोकण म्हणजे राणे… आणि राणे म्हणजेच कोकण… हे समीकरण अवघ्या महाराष्ट्राला अवगत आहे. आपल्या कोणत्याही समस्येचं निराकरण राणे कुटुंबीयच करू शकतात हे कोकणी…

बांदा येथे युवकाची आत्महत्येची गंभीर घटना

त्रासाला कंटाळून अख्ताफ शेखची जीवनयात्रा समाप्त? बांदा शहरात नुकतीच एक अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे, ज्यात अख्ताफ शेख नावाच्या एका युवकाने आत्महत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, आत्महत्येपूर्वी अख्ताफने काही व्हिडिओ बनवले असल्याची माहिती मिळत आहे. व्हिडिओतून दिला त्रासाचा…

उ.बा.ठा शिवसेना युवासेने चा वतीनी कृषी कार्यालयावर धडक.

पीक विमा मिळाला नसल्याने लोकशाही मार्गाने आंदोलन करणार .कुडाळ : तालुक्यातील पिंगुळी पंचक्रोशीतील व माणगाव खोऱ्यातील वाडोस मंडळ शेतकऱ्यांनाही अद्यापही पिक विमा मिळाला नाही. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही तालुक्यात शेतकऱ्यांना पिक विमा प्राप्त झाला नाही. अवकाळी पावसामुळे सध्या भात शेतीचे…

विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण

पती , सासू,सासरे, दीर यांच्यावर गुन्हा दाखल हिर्लोक येथील घटना कुडाळ : आपला पती , सासू,सासरे व दीर या चौघांनी शिवीगाळ करून हाताने व काठीने मारहाण केल्याची फिर्याद हिर्लोक राणेवाडी येथील सौ. सविता वैभव बरगडे ( 35 ) यांनी मंगळवारी…

कणकवली खूनप्रकरणातील तिघे आरोपी अखेर जाळ्यात !

मध्यरात्री पोलिसांचे ऑपरेशन ! तिघे आरोपी कणकवलीत दाखल कणकवली : कणकवलीतील श्रीनिवास रेड्डी (वय ५३, रा. बेंगलोर – कर्नाटक) यांच्या खून प्रकरणात पोलिसांनी केलेल्या तपासानंतर अखेर तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी मध्यरात्रीनंतर या तिन्ही आरोपींना कणकवली पोलीस ठाण्यात…

विषारी औषध प्राशन केल्याने तरुणाचा मृत्यू

कणकवली तालुक्यातील घटना कणकवली : नांदगाव-सिसयेवाडी वैभव विलास मोरये (३८) यांनी २६ रोजी विषारी औषध प्राशन केल्याने त्यांना उपजिल्हा रूग्णालय कणकवली येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता जिल्हा रूग्णालय ओरोस व तद्नंतर लागलीच गोवा-बांबुळी…

माणगाव खोऱ्यातील आकारीपड जमिनीचा प्रश्न अखेर निकाली.

आमदार निलेश राणे यांच्या लढ्याला यश. कुडाळ : गेली अनेक वर्षे प्रलंबित असणाऱ्या माणगाव खोऱ्यातील आकारीपड जमिनीचा प्रश्न अखेर निकाली निघाला असून आज आकारीपड म्हणून घोषित झालेल्या जमिनींच्या संदर्भात महसूलविभागाकडून महत्वपूर्ण शासननिर्णय घोषित करण्यात आला आहे. यात शेतकरी अथवा त्यांच्या…

“सतत हसत मुखी, मनमिळाऊ असा माझा लहान भाऊ गमावला याचं दुःख कायम असेल”

असुरवन दिग्दर्शक सचिन आंबात सचिन चांदवडेच्या आठवणीत भावूक स्वप्नस्वरूप प्रस्तुत, बहुप्रतिक्षित ‘असुरवन’ या आगामी मराठी चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर व्हायरल झाले. परंतु ४ दिवसातच मनाला चटका देणारी बातमी समजली. असुरवन चित्रपटातील कलाकार सचिन चांदवडे याने आपल्या राहत्या…

अखेर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडील “ती” संशयास्पद खरेदी निविदा रद्द

भ्रष्ट कारभार करणाऱ्या “त्या” कर्मचाऱ्यांवर कारवाई कधी करणार? प्रसाद गावडेंचा अधिष्ठातांना सवाल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,सिंधुदुर्गमधील संशयास्पद निविदा प्रक्रियेवर आक्षेप घेण्यात आलेला होता. यामध्ये कमी दराने निविदा भरलेल्या निविदाकाराला अपात्र ठरवून चढ्या दराने निविदा भरलेल्या मर्जीतील ठेकेदाराला खरेदीचा ठेका देण्याचा डाव…

श्रीनिवास रेड्डी खून प्रकरणी बेंगलोरमधून तिघांना अटक

खुनाचे कारण लवकरच उघडकीस येणार… कणकवली: बेंगलोर (कर्नाटक) येथील रहिवासी श्रीनिवास रेड्डी (५३) यांच्या खून प्रकरणाला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा (एलसीबी) आणि कणकवली पोलिसांच्या पथकाने मोठी कलाटणी दिली आहे. या पथकांनी बेंगलोर गाठून उल्लेखनीय कामगिरी करत तीन संशयित आरोपींच्या मुसक्या…

error: Content is protected !!