पंडित मुकुंद मराठे २५ व २६ एप्रिल रोजी सिंधुदुर्गात..

‘श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग’ आयोजित गायन स्पर्धांचे करणार परीक्षण पं. मुकुंद मराठे हे शास्त्रीय – नाट्य संगीत गायक, गायक नट, कार्यक्रम निर्माता, तबलावादक, संवादक, लेखक, खगोल अंतराळ तज्ञा, म्हणून ज्ञात असून, आग्रा, ग्वाल्हेर,जयपूर, गायकीचे घरंदाज गायक संगीतभूषण पं राम…








