महसूल विषयक प्रलंबित प्रश्न सोडवून नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद सेवा द्या

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील महसूल विषयक प्रलंबित प्रश्न सोडवून नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद सेवा देण्यासाठी विविध कायदे व धोरणांतील सुधारणा प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली महसूल अधिकारी यांची…








