
आमदार प्रमोद जठार यांनी केले पक्षात स्वागत
पक्ष संघटना वाढीसाठी सर्वांनी एकजुटीने काम करा – आमदार प्रमोद जठार
राजापूर – आमदार प्रमोद जठार यांच्या उपस्थिती मध्ये उ.बा.ठा पक्षाचे अमोल कानडे यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर पक्ष प्रवेश झाला. आमदार प्रमोद जठार यांनी यावेळी अमोल कानडे यांचे पक्षात स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी राजापूर मध्ये पक्ष वाढीसाठी सर्वांनी एकजुटीने काम करा असा सल्ला यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला.
यावेळी पंचायत समिती उपसभापती अभिजित गुरव, राजापूर मंडल अध्यक्ष ऍड एकनाथ मोंडे, मोहन घुमे, शिल्पा मराठे, श्रुती ताम्हणकर, सुयोगा जठार, अनिल करंगुटकर, स्वाती करंगुटकर आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111



Subscribe










