देवगडमध्ये अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची तक्रार

अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल देवगड: देवगड तालुक्यातील एका गावामधून एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने देवगड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही…







