Category बातम्या

महेंद्रा अकॅडमीची विद्यार्थिनी समीक्षा सोनवडेकर हिची सिंधुदुर्ग जिल्हा ग्राम महसूल अधिकारी म्हणून निवड

सिंधुदुर्ग : महेंद्रा अकॅडमीची विद्यार्थिनी समीक्षा सोनवडेकर हिची सिंधुदुर्ग जिल्हा ग्राम महसूल अधिकारी म्हणून निवड झाली आहे. त्यामुळे महेंद्रा अकॅडमीच्या यशस्वी विद्यार्थ्यांच्या लिस्ट मध्ये अजून एका नावाची भर पडली आहे. यापूर्वी देखील महेंद्रा अकॅडमीच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला पॅरा कमांडो…

शिक्षक समितीने घेतली पालकमंत्री नितेश राणे यांची भेट

शिक्षण व शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर केली चर्चा…. सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग व शिक्षक समिती शाखा कणकवली यांचे वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेशजी राणे यांची भेट घेण्यात आली. यावेळी त्यांचे महाराष्ट्र…

तारकर्लीच्या समुद्रात बुडून पुण्याच्या दोन युवकांचा मृत्यू

पुणे हडपसर येथून आले होते पर्यटनाला मालवण : पुणे हडपसर येथून तारकर्ली येथे पर्यटनासाठी आलेल्या दोन युवकांचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना शनिवारी सकाळी ११.२० वाजण्याच्या सुमारास तारकर्ली पर्यटन केंद्रानजिकच्या समुद्रात घडली आहे. या दुर्घटनेतील एका युवकावर रुग्णालयात उपचार…

रेडी समुद्रकिनारी आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह

वेंगुर्ले: रेडी घंगाळेश्वर देवस्थानच्या बाजूला असलेल्या रेडी पोर्ट ऑफिसच्या मागील बाजूला समुद्रातील खडकामध्ये एक अनोळखी ३० वर्षीय महिलेचामृतदेह शुक्रवारी सायंकाळी आढळून आला आहे.आकस्मित मृत्यू म्हणून पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी याच समुद्रकिनारी एका अनोळखी ४० वर्षीयपुरुषाचा…

खवणे येथे बस पलटी

वेंगुर्ला: खवणे येथे रात्री वस्तीला असलेली एसटी बस गाडी आज सकाळी सव्वा सहाच्या दरम्यान कुडाळच्या दिशेने बाहेर पडताना चालकाला रस्त्यावरील चढावाचा अंदाज न आल्याने गाडी बाजूला घळणीमध्ये पलटी होऊन अपघात झाला. एसटी बसते नुकसान झाले असून सुदैवाने गाडीतील चालक वाहक…

वर्ध्यात बिफ बिर्याणीची विकरी

हॉटेल मालकाला अटक वर्धा: वर्धा शहरात पोलिसांना काही हॉटेलमध्ये गोमासाची बिर्याणी विकली जातं असल्याची माहिती मिळाली. यावरून वर्धा शहर पोलिसांनी काही हॉटेलची पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांची टीम सोबत घेत तपासणी केली. यात पोलिसांना एका हॉटेलमध्ये बिर्याणीमध्ये चक्क गोमास दिलं जात असल्याचं…

दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला तालुक्यातील उबाठाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

सावंतवाडी : भारतीय जनता पार्टी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची संघटन पर्व बैठक सावंतवाडी येथे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडली‌. दोडामार्ग तालुक्यातील तळेखोल, पिकुळेतील उबाठा शिवसेना, हेवाळे सरपंच साक्षी देसाई तसेच बांदा मंडलातील उबाठा शिवसेनेचे प्रमुख उल्हास परब व शेकडो कार्यकर्त्यांनी पालकमंत्री…

सोमवार पासून करुळ घाटात एकेरी वाहतूक सुरू

सिंधुदुर्ग : वैभवावाडी-कोल्हापूर मार्गावरील करुळ (गगनबावडा) हा घाट महत्वपूर्ण असून या घाटाकडे विकासाचा मार्ग म्हणून पाहिल्या जाते. करुळ घाट मार्गाचे काम हे दर्जेदार झाले आहे. हा घाट सुरू झाल्यास कोकणाच्या विकासाला चालना मिळणार असल्याने सोमवार (दि २४) पासून वैभववाडी ते…

मा. खा. विनायक राऊत उद्या आंगणेवाडीत

सहकुटुंब घेणार आई भराडी देवीचे दर्शन मालवण : शिवसेना नेते तथा माजी खासदार विनायक राऊत शनिवार दि.22 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी ठिक 10.00 वाजता – आंगणेवाडी (ता. मालवण ) येथील श्री देवी भराडी मातेच्या दर्शनासाठी सहकुटुंब येणार आहेत. त्यांच्यासोबत सोबत…

आंगणेवाडी यात्रेसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज

मालवण : आंगणेवाडीच्या वार्षिक यात्रोत्सवानिमित्त श्री भराडी देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र गोवा आणि इतर राज्यातून असंख्य भाविक दिनांक 22 व 23 फेब्रुवारी 2025 रोजी आंगणेवाडीत भेट देणार आहेत .यानिमित्ताने आरोग्य विभागाने नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून विविध उपाय योजना केल्या असून…

error: Content is protected !!