Category बातम्या

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पोईप हायस्कूलचे उत्तुंग यश

संतोष हिवाळेकर / पोईप नुकत्याच जाहीर झालेल्या गुणवत्ता यादीमध्ये प्रशालेचे एकूण सहा विद्यार्थी चमकले आहेत. ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ताधारक कु. अथर्व विठोबा माधव, कु. अथर्व मंगेश मेस्त्री, कु रोहन राजेंद्र धारपवार, कु. सायली प्रकाश पाताडे, कु. संचिता दिपक मसदेकद कु. चित्रा…

युवकाच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन: दानशूर व्यक्तींनी पुढे यावे!

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पाट येथील २२ वर्षीय कुलदीप सत्यवान नेरुरकर हा गंभीर आजाराने त्रस्त असून सध्या कुडाळ येथील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. कुलदीपच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्याच्या उपचारासाठी येणारा खर्च उचलणे त्यांना शक्य…

किचन हेल्परची फसवणूक

गुगल पे पासवर्डचा गैरवापर करत ७५,००० रुपयांची लुबाडणूक वेंगुर्ला : वेंगुर्ल्यातील एका हॉटेलमध्ये किचन हेल्पर म्हणून काम करणाऱ्या दर्शन दत्तात्रय भरकर यांची त्यांच्याच सहकाऱ्याने गुगल पे पासवर्डचा गैरवापर करून ७५,००० रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना ३ जुलै रोजी पहाटे घडली…

दाभोली येथील अन्यायग्रस्त शिरोडकर कुटुंबीयांची वेंगुर्ला मनसेच्या वतीने घेतली भेट

खंबीरपणे पाठीशी राहण्याची दिली ग्वाही. वेंगुर्ला : परप्रांतीय व्यक्ती आर्थिक आमिषाला बळी पडून नियमबाह्य मदत करणाऱ्या महसूलच्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची तहसीलदार वेंगुर्ला यांना मनसेने निवेदन देत मागणी केली.शिरोडकर कुटुंबीयांस प्रशासनाकडून न्याय न मिळाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना वेंगुर्ला तहसीलदार कार्यालयावर…

सागरी वाहतूक,बंदर व्यवस्थापन साठी ‘स्किल मिशन’

ऑगस्टपासून आयटीआय मध्ये विशेष अभ्यासक्रम कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा व मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी घेतली संयुक्त बैठक सागरी क्षेत्रातील कौशल्य अभ्यासक्रमामुळे रोजगार निर्मिती होईल मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे यांचा विश्वासमुंबई : सागरी वाहतूक,बंदर व्यवस्थापन…

बिडवलकर खून प्रकरणातील संशयित आरोपींना सशर्त जामीन

कुडाळ : सिद्धिविनायक बिडबलकर खून प्रकरणातील संशयित आरोपी सिद्धेश शिरसाट व गणेश नार्वेकर यांना पन्नास हजारांचा सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. दिनांक ०९/०४/२०२५ रोजी मालती मधुकर चव्हाण (वय ५०, रा. मु. पो. चेंदवण, नाईकनगर, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) यांनी…

महसूल मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली

सिंधुदुर्गातील कोरजाई खाडीत अवैध वाळू उत्खनन जोमात सुरूच! सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरजाई खाडीत गेली अनेक वर्षांपासून सुरू असलेले अवैध वाळू उत्खनन अजूनही थांबलेले नाही. विशेष म्हणजे, महसूल मंत्र्यांनी विधानसभेत कारवाईचे आदेश देऊनही आणि स्थानिकांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधूनही ही चोरटी…

रिगल कॉलेज कणकवलीच्या विद्यार्थ्यांचा ‘ताज’मध्ये डंका

नामांकित हॉटेल्समध्येही मिळाली संधी कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील रिगल कॉलेज ऑफ हॉटेल अँड टुरिझम मॅनेजमेंटने पुन्हा एकदा आपल्या यशाची मोहोर उमटवली आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील अंतिम वर्षातील चार विद्यार्थ्यांची थेट मुंबईतील जागतिक कीर्तीच्या “हॉटेल ताज” येथे नोकरीसाठी…

मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन ही मोठी सामाजिक बांधिलकी: चारुदत्त देसाई

बॅ. नाथ पै शिक्षण. संस्थेतर्फे ११जुलै रोजी सिद्धेश गाळवणकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त नेरूर येथे मोफत शिबिराचे आयोजन “मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन ही मोठी सामाजिक बांधिलकी आहे.बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था ज्यांच्या त्यागातून उभी राहिली त्यांना अशा प्रकारे मोफत आरोग्य शिबिरातून…

कुडाळ – वालावल मार्गावरील बंद बसफेऱ्या पुन्हा सुरू करण्यात याव्या

सामाजिक कार्यकर्ते आय. वाय. शेख यांचे कुडाळ आगार प्रमुखांना निवेदन कुडाळ : कुडाळ आगारातून सुटणाऱ्या कुडाळ – वालावल मार्गावरील बसफेऱ्या बंद असल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या बसफेऱ्या तत्काळ सुरू करून नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करण्यात यावे…

error: Content is protected !!