सावंतवाडीतील मोती तलावात उडी घेऊन एकाची आत्महत्या

सावंतवाडी : सावंतवाडी शहरात आज रात्री एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शहरातील मोती तलावात (Moti Talav) एका व्यक्तीने उडी घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ही व्यक्ती शहरातील सालईवाडा येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. राजवाड्यासमोर असलेल्या मोती तलावाजवळ…








