Category बातम्या

सरपंचाला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

देवगड तालुक्यातील घटना देवगड : महिलेच्या अंत्यविधीपूर्वी तिच्या मृत्यूबाबत कोणतीही तक्रार नसल्याचे लेखी म्हणणे मागितल्याचा राग मनात ठेवून खुडी सरपंच दीपक नारायण कदम (वय ५०, रा. खुडी कावलेवाडी) यांना मारहाण केल्याप्रकरणी तेथील रोहन संजय जोईल (वय २१, रा. खुडी जुवीवाडी)…

नाणोस गावातील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि हिमोग्लोबिन तपासणी शिबिर संपन्न

नाणोस ग्रामपंचायत आणि आदिशक्ती समिती यांचे आयोजन नाणोस ग्रामपंचायत आणि आदिशक्ती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने नाणोस गावातील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी डॉ. श्री. विक्रम म्हस्के,…

आमदार निलेश राणे यांनी घेतली ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची भेट.

कुडाळ येथील पंचायत संसाधन केंद्र (DPRC) बांधकामासाठी वाढीव निधी देण्याची मागणी. कुडाळ : तालुक्यातील नाबरवाडी येथे राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत सन २०१२ साली ५ कोटींचा निधी मंजूर झाला होता, या केंद्राच्या कामाला देखील सुरुवात झाली मात्र नंतरच्या काळात हे…

पिंगुळीत रेल्वेचे लोखंडी रुळ चोरी होऊनही संबंधितांवर कारवाई न झाल्याने शिवसेना आक्रमक

कणकवली आरपीएफ कार्यालयावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दिली धडक पिंगुळी येथील स्मशानभूमीसाठी वापरले चोरी केलेले लोखंडी रुळ आठ दिवसांत दोषींवर कारवाई करा अन्यथा पुन्हा आंदोलन करण्याचा मा. आ. वैभव नाईक, परशुराम उपरकर यांचा इशारा

गोवा बनावटीच्या दारूचा कंटेनर वैभववाडी पोलिसांकडून जप्त

३६.९६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत वैभववाडी: करुळ तपासणी नाक्यावर वैभववाडी पोलिसांनी मोठी कारवाई करत, गोवा बनावटीची दारू घेऊन जाणाऱ्या एका कंटेनरला ताब्यात घेतले आहे. या कंटेनरमध्ये तब्बल ३६ लाख ९६ हजार रुपये किमतीचे दारूचे १,१०० बॉक्स आढळले आहेत. ही कारवाई आज…

माणगाव महावितरण कार्यालयाला ठाकरे सेनेची धडक

ग्राहकांवर शासकीय कामात अडथळा केला म्हणून गुन्हे दाखल करा असं आदेश देणाऱ्या अधिकाऱ्याने माणगाव खोऱ्यातील वीज ग्राहकांची माफी मागावी कुडाळ : माणगाव खोऱ्यात अनेक ठिकाणी अदानीचे स्मार्ट मीटर ग्राहकांना खोटं सांगून बसविण्यात आले काही ठिकाणी ग्राहकांची परवानगी नसताना बसविले गेले.आता…

कुडाळ भडगाव बुद्रुक ग्रामपंचायत उपसरपंच पदी शिवसेना पक्षाचे राजेंद्र राणे यांची बिनविरोध निवड

कुडाळ : तालुक्यातील भडगाव बुद्रुक ग्रामपंचायत उपसरपंच अंकिता सावंत यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी आज निवडणूक पार पडली, या निवडणुकीत शिवसेनेच्या राजेंद्र राणे यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी शिवसेना कुडाळ तालुका प्रमुख विनायक राणे, दीपक नारकर शिवसेना कुडाळ उपतालुका…

मुख्यमंत्री तथा पंतप्रधान ग्रामसडक विभागाकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ग्रामीण भागातील रस्ते सुधारण्या संदर्भात मागणी.

सध्या तरी नविन प्रोग्राम नाही , निधी अभाव अडचण अधिकाऱ्यांनी मनसेच्या शिष्टमंडळाकडे बोलून दाखवली खंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिष्टमंडळा ने आज मुख्यमंत्री तथा पंतप्रधान ग्राम सडक विभागाचे कार्यकारी अभियंता धनंजय भोसले यांची भेट घेत कुडाळ मालवण तसेच वेंगुर्ला येथील ग्रामीण…

कणकवली नागवे रोड व जुना नरडवे रोडवरील खड्डे लवकर बुजवा

तेजस राणे; युवा सेनेच्या माध्यमातून कणकवलीच्या मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी कुडाळ : श्रावण महिना चालू असल्याने स्वयंभू रवळनाथ मंदिर मध्ये धार्मिक कार्यक्रम सुरु असल्याने या रोड वर रहदारी वाढली आहे तसेच लवकरच गणपती उत्सव सुरु होणार असून या काळात शहरात वाहतुकीचा व…

इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ

पुष्पसेन ज्ञानपीठ 🎯 प्रवेश सुरू…प्रवेश सुरू…प्रवेश सुरू ◼️ इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ ◼️ पुष्पसेन ज्ञानपीठ 🏥 श्री पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसी(बी.फार्म / डी.फार्म / थेट द्वितीय वर्ष बी.फार्म) 💉 माई नर्सिंग स्कूल (ANM/GNM) 🌾🌴 श्री पुष्पसेन सावंत कृषी महाविद्यालय…

error: Content is protected !!