शेवगा पिकाचे पेटंट मिळवणारे उत्तम फोंडेकर यांना गोपुरी कृषी सन्मान पुरस्कार जाहीर.

कणकवली : यावर्षीचा ‘गोपुरी कृषी सन्मान पुरस्कार’ शेवगा पिकाचे पेटंट मिळवणारे कुंभारमाठ मालवण येथील उत्तम फोंडेकर यांना जाहीर झाला आहे. भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनी उद्या २६ जानेवारी रोजी ‘रान माणूस’ प्रसाद गावडे यांच्या हस्ते गोपुरी आश्रमात सकाळी ९.०० वाजता…







