Category बातम्या

पिंगुळी मतदारसंघात कश्मिरा केतन शिरोडकर यांची रिक्षा सुसाट

सिंधुदुर्गात सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून सर्वच उमेदवारांनी एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकले आहेत. अशातच पिंगुळी मतदारसंघाकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे. या मतदारसंघात भाजपा विरुद्ध ठाकरे सेना अशी लढत असून देखील एका अपक्ष…

वेताळबांबर्डे येथे ७ रोजी श्री स्वामी समर्थ पालखीचे आगमन

कुडाळ : पुढारी वृत्तसेवा अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांची पालखी व पादुकांचे शनिवार, ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वा. वेताळबांबर्डे गावात वासुदेव (बाळा) गावडे यांच्या निवासस्थानी आगमन होणार आहे. स्वामी समर्थ यांच्या अन्नछत्र मंडळ येथून निघालेली पालखी व पादुकांचे…

सत्ताधाऱ्यांचा विरोधातील उद्रेक मतदार मतपेटीतून व्यक्त करतील‌ आणि सत्ता परिवर्तन घडेल – विनायक राऊत

फोंडा जिल्हा परिषद मतदार संघात जनता सत्ताधाऱ्यांचा पर्दाफाश करतील अनंत पिळणकर यांच्यासह दोन्ही पंचायत समिती उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील कणकवली : फोंडा जिल्हा परिषद मतदार संघात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकदिलाने काम करत आहेत.मतदारांना घरोघरी भेट देत असताना फोंडाघाट जिल्हा…

कमळ फुलणारच! विशाल परब यांनी फुंकले प्रचाराचे रणशिंग; महायुतीच्या उमेदवारांसाठी दोडामार्ग पिंजून काढले.

‘दोडामार्गमध्ये महायुतीचा झंझावात! विशालजी परब यांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांत उत्साह जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीचे उमेदवार प्रचारार्थ भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्य युवा नेते विशालजी परब यांनी तालुक्यात झंझावाती दौरा केला.…

उबाठा सेनेला कोळोशी गावात अजून एक धक्का!

कोळोशी गावचे उबाठाचे ग्रामपंचायत सदस्य सिद्धार्थ तांबे यांच्यासह उबाठाच्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश! नाम. नितेश राणे यांनी केले स्वागत ! कणकवली : तालुक्यातील कोळोशी गावचे उबाठाचे ग्रामपंचायत सदस्य सिद्धार्थ तांबे व माजी तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष इंदप यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय…

तोंडवली बावशीत उबाठा सेनेला धक्का

ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष व ग्रामस्थांचा भाजपात प्रवेश पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते स्वागत कणकवली : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उबाठा सेनेला मोठा धक्का बसत असून तोंडवली बावशी येथे उबाठा सेनेचा सुपडा साफ झाल्याचे चित्र आहे.…

कुडाळमध्ये श्री स्वामी समर्थांच्या पालखी व पादुकांचे ६ फेब्रुवारीला आगमन

विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन योगिता कानडे/कुडाळ: अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज अन्नछत्र मंडळातून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही निघालेल्या स्वामींच्या पालखी आणि पादुकांचे शुक्रवार, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी कुडाळ शहरात आगमन होत आहे. या निमित्ताने दोन दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे…

दादा साईल व निखिल कांदळगावकर यांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कुडाळ : पावशी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार तुकाराम उर्फ दादा साईल आणि निखिल कांदळगावकर यांचा जोरदार प्रचार सुरू असून, प्रचाराने वेग घेतला आहे. जि.प.चे उमेदवार दादा साईल आणि डिगस पं.स.चे उमेदवार निखिल कांदळगावकर यांनी थेट जनसंवादावर भर…

गरिबांचे अश्रू पुसणारा नेता – आ. निलेश राणे

“कोकण म्हणजे राणे आणि राणे म्हणजेच कोकण” हे समीकरण अवघ्या महाराष्ट्राला अवगत आहे. कोकणी माणूस जेव्हा अडचणीत सापडतो तेव्हा पाहिला आणि शेवटचा पर्याय म्हणून राणे कुटुंबियांनाच हाक देतो. कारण ‘राणे’ हे फक्त नाव नसून तो ‘रामबाण’ उपाय आहे हे सर्वांना…

कळसुली जिल्हा परिषद मतदार संघात महायुती जिंकणार उमेदवारांच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी कार्यकर्त्यांचा निर्धार

कणकवली : कळसुली जिल्हा परिषद मधील प्रत्येक गावांमध्ये खा. नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यातून सर्वांगिण विकास झालेला आहे. त्यामुळे महायुतीच्या कळसुली जि.प.च्या उमेदवार शितल दळवी, कळसुली पंचायत समितीचे उमेदवार लक्ष्मण गावडे व ओसरगांव पं.स.च्याउमेदवार अक्षता राणे यांचा…

error: Content is protected !!