
रेडी नागोळेवाडी येथील प्राथमिक शाळेची दुरावस्था झाल्याने ग्रामस्थांनी नवीन शाळा उभारण्याचा संकल्प हाती घेतला आहे. या उपक्रमाला महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशालजी परब यांनी मोलाची साथ देत शाळेसाठी एक लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.
परिसरातील लहान मुलांना चांगल्या सुविधा मिळाव्यात आणि प्राथमिक शिक्षणाची दारे अधिक सक्षम व्हावीत या उद्देशाने विशालजी परब यांनी रेडी नागोळेवाडी येथे भेट देत ग्रामस्थांच्या हाती मदतीचा धनादेश सुपूर्द केला.
यावेळी रेडी सरपंच भाई राणे, सागर रेडकर, संजय कांबळी, दिनेश बुगडे, शिवा सुर्याजी, परेश सुर्याजी, जयेश राणे, संजय कांबळी आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामस्थांनी विशालजी परब यांचे आभार मानत त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.
1
/
110
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
पिंगुळीत जय वेतोबा गोविंदा पथक वेताळ बांबर्डे यांचा लक्ष वेधी देखावा
हिर्लोक-किनळोसमध्ये NCMC कार्ड नोंदणी शिबिर संपन्न #कुडाळ
समर्थ आर्ट्स डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग #kudal #bannerprinting
अखेर ते अनधिकृत बांधकाम हटवले #कुडाळ #kudal
KUDAL | अनधिकृत बांधकाम हटाव मोहीम; कुडाळात वातावरण तापले | SINDHUDURG NEWS | #kudal #rada
सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे सत्ताधाऱ्यांचे कुरण - वैभव नाईक #vaibhavnaik #kankavli
1
/
110



Subscribe









