कुडाळ: सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ, सिंधुदुर्ग तालुका शाखा कुडाळच्या वतीने प्रतिवर्षा प्रमाणे या वर्षी देखील विद्यार्थी गुणगौरव व सत्कार सोहळा समाजातील गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व अन्य सन्मानित समाज बांधव यांचा सत्कार समारंभ तालुका शाखा कुडाळचे अध्यक्ष श्री. संतोष…
सरकारच्या माध्यमातून वर्षभरात सिंधुदुर्ग जिल्हा विकासाकरिता झालेल्या कामांची माहिती जाहीर करावी – कुणाल किनळेकर. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सत्ताधारी पक्ष भाजपा जिल्हाध्यक्ष व शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तसेच दोन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यांच्यामध्ये पत्रकार परिषदा घेऊन भांडण्याचे नाटक जोरात सुरू आहे. तसं…
पादचारी गंभीर जखमी, महिंद्रा पिकअपची धडक कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर, पिंगुळी येथे आज (बुधवार, ३० जुलै २०२५) रात्री १०:०० वाजण्याच्या सुमारास एका भीषण अपघातात एक पादचारी गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात अंदाजे ३० वर्षीय लक्ष्मण सोमप्पा चव्हाण यांच्या डोक्याला…
ट्रक धडकेत युवती ट्रकखाली सापडून गंभीर जखमी मुंबई-गोवा महामार्गावर संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको बांदा : मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली खामदेव नाका येथे आज रात्री एका भरधाव ट्रकने धडक दिल्याने दिक्षा ज्ञानेश्वर नारुजी (वय २६, रा. बांदा पानवळ) ही युवती गंभीर जखमी…
मालवण : नागपंचमीच्या रात्री, २९ जुलै रोजी मालवण शहरातील धुरीवाडा रेवतळे परिसरात ७.५ फुटी अजगरामुळे खळबळ उडाली. रात्री सुमारे १०.३० च्या सुमारास सचिन आरोलकर यांच्या परिसरा लगत हा मोठा अजगर आढळून आला. अचानक समोर आलेल्या या अजगराला पाहून आरोलकर यांनी…
एकावर ब्लेडने वार; तिघांवर गुन्हा कणकवली : मूळ उत्तर प्रदेशमधील तर जानवली (ता. कणकवली) येथे राहणाऱ्या चौघा तरूणांमध्ये हाणमारी झाली. यात एका तरूणावर ब्लेडने वार करून त्याला जखमी करण्यात आले. या प्रकरणी तिघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर दोघांना…
दुचाकीस्वार जागीच ठार बांदा : मुंबई-गोवा महामार्गावर धारगळ-पेडणे गोवा येथे आज दुपारी झालेल्या एका भीषण अपघातात कोल्हापूर-पणजी एसटी बसखाली चिरडून एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. सुदीप पैकर (वय २१) असे मृताचे नाव आहे. या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी…
राणे कुटुंबाला आपला शत्रू मानण्याआधी त्यांचे मुस्लिम समाजासाठी असलेले योगदान पहा राणे प्रतिष्ठानचे मेडिकल अध्यक्ष सलमान गांगू यांचे कोकणातील मुस्लिम समाजाला आवाहन मुंबई : राणे कुटुंबीय हे मुस्लिम समाजाचे शत्रू नसून वेळप्रसंगी ते अनेकदा मुस्लिम समाजाच्या मदतीला धाऊन गेले आहेत.…
मालवणमधील दुर्दैवी घटना कामगार कुडाळ पावशीतील रहिवाशी मालवण : मालवण नगरपालिकेच्या धामापूर नळपाणी योजनेसाठी लोखंडी पाईप उतरवताना झालेल्या भीषण अपघातात क्रेन कामगार राजन वासुदेव पावसकर (रा. पावशी, ता. कुडाळ) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी ५ ते…
विकास कामांबाबत केली चर्चा कणकवली : पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणावर विकास काम सुरू आहेत. जिल्ह्याला साजेशी आणि पर्यटनाच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. याचमुळे जिल्ह्यातील अनेक नागरिक पालकमंत्री नाम.…