शिवसेनेच्या व्हे.जे.एन. टी. महिला जिल्हाप्रमुख वर्षाताई कुडाळकर यांचा राजीनामा

कुडाळ : काल महायुतीचा फॉर्म्युला जाहीर झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीमध्ये नाराजीनाट्य सुरू झाले आहे. काल भाजपच्या ओरोस मंडल अध्यक्षांसह भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा होता. आज त्याची पुनरावृत्ती झाली असून वर्षाताई कुडाळकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वर्षा कुडाळकर यांनी…







