वनविभागाच्याया सहाय्याने सुरक्षित रेस्क्यू
भक्षाच्या शोधात असताना विहिरीत पडल्याचा अंदाज
कुडाळ : तालुक्यातील वेताळबांबर्डे कदमवाडी येथे विहीरीत बिबट्या पडल्याची घटना शुक्रवारी सकाळी निदर्शनास आली. याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागासह संबंधित यंत्रणेला माहिती दिली. त्यानुसार संबंधित यंत्रणेकडून बिबट्याला रेस्कू करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार; तेथील पानवलकर यांच्या घराशेजारी असलेल्या विहिरीत रात्रीच्या वेळी बिबट्या पडला. आज सकाळी ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर, बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. बिबट्याला पाहण्यासाठी घटनास्थळी ग्रामस्थांची गर्दी केली होती. Bhakshachya शोधात असताना हा बिबट्या विहिरीत पडला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.






1
/
107
पिंगुळी भूपकरवाडी येथे आढळली भलीमोठी मगर
कुडाळमधील धक्कादायक प्रकार; हॉटेलबाहेर ठेवलेल्या समोशांवर कुत्र्याने मारला ताव
मोती तलावात उडी घेण्यापूर्वीचा त्या दोघांचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद
बँक ऑफ महाराष्ट्रचा ग्राहक मेळावा उत्साहात संपन्न | Bank of Maharashtra #bom #bankofmaharashtra
चिमणी पाखरं टीम प्रस्तुत मोरया गणराया #kudal
राणे कुटुंबावर बोलताना १० वेळ विचार करा - स्वरूप वाळके
वैभव नाईक बोलतात ते काहीच कळत नाही - सागर वालावलकर
'गद्दारी करून आमदारकी नको होती, म्हणून गेलो नाही' - वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhvanaik
'वैभव नाईक शिंदेंकडून लढणार होते' - निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane
सावंतवाडीत लवकरच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होणार #sawantwadi
पिंगुळी म्हापसेकर तिठा येथे भामटाचोर सीसीटीव्हीत कैद #kudal
यांना तरी तिकडे जावे लागले किंवा त्यांना तरी इकडे यावे लागेल #sawantwadi
1
/
107


Subscribe










