जंगलमय भागात आढळला मृतदेह सावंतवाडी : येथील कळसुलकर हायस्कूलचे शिक्षक सुमित बाबी जंगम (वय अंदाजे ५४-५६) यांनी आज ओवळीये, ता. मालवण येथील आपल्या घरापासून काही अंतरावर असलेल्या जंगलमय भागात गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले…
मालवण तालुक्यातील घटना मालवण : तालुक्यातील कोळंब या गावात तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. नितीन मुकुंद कोचरेकर असे त्याचे नाव आहे. यावेळी तो ४३ वर्षांचा होता. मालवण पोलिस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती…
कुडाळ : तालुक्यातील वेताळ बांबर्डे येथे घराला आग लागून नुकसान झाले आहे. वेताळ बांबर्डे येथील प्रमोद बांबर्डेकर यांच्या घराला ही आग लागली असून या आगीत बांबर्डेकर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. परंतु सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. स्थानिक…
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील ऐतिहासिक आणि हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कसईनाथ (पांडवकालीन) डोंगराचा काही भाग रविवार सायंकाळच्या सुमारास कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गिरोडे गावाच्या दिशेने सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. घटनेची सविस्तर माहिती गिरोडा…
कणकवली : भिरवंडे येथील उबाठा चे कार्यकर्ते व भिरवंडे विकास सोसायटी चे संचालक संजय उर्फ छोटु कदम व भिरवंडे कदम वाडी येथील ग्रामस्थानी नुकताच पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला यावेळी माजी जि प अध्यक्ष संदेश उर्फ…
सीसीटीव्हीत दिसणारा तो अनोळखी युवक कोण ? सावंतवाडी : इन्सुली कोठावळेबांध येथील सोनाली प्रभाकर गावडे (वय. २५) मृत्यूप्रकरणी वेगवेगळ्या नाट्यमय घडामोडी बाहेर येत आहेत. मृतदेहा बाजूला मिळालेली दुसरी छत्री तिच्या चुलत भावाची असल्याचे उघड झाले आहे. तो बुधवारी सकाळी तेथे…
पहिल्या टप्प्यात ५ ते ७ हजार नोकऱ्या उपलब्ध होणार पालकमंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आयटीआयमध्ये रोजगार प्रशिक्षणासाठी १२० कोटींचा निधी मंजूर चिपी विमानतळ सुशोभीकरण, विज वितरण प्रलंबित कामे,सीसीटीव्ही चे जाळे निर्माण करणार सिंधुदुर्ग जिल्हावासीयांच्या विकासासाठी मी…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री खासदार नारायण राणे,राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांचे ही मानले आभार केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयाने होत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास;पालकमंत्री नितेश राणे पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवरायांच्या विचारांवर चालणारा खरा मावळा देश-विदेशातील पर्यटकांची संख्या…
काळे यांनी शिकवले जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना भात शेतीचे धडे पर्यटन गाव सडूरे शिराळे हद्दीत विद्या मंदिर सडूरे केंद्र शाळा नंबर एक व विद्या मंदिर चव्हाणवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांचा बांधावरची शाळा कार्यक्रम संपन्न कृषी महाविद्यालय सांगुळवाडीचे प्राध्यापक व विद्यार्थ्यांचा ही सहभाग…